शोध समाप्त


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(१९ जून २०२३)

        15 जून ला नाशिक मुंबई नाका बस स्थानकावरुन बेपत्ता झालेली अश्विनी देवराव सोनावणे (Ashvini Devrao Sonavne) हि मुंबई नाका पोलीस स्टेशन , नाशिक शहर कडील मनुष्य रजि. न.48/2023 प्रमाणे दि.15/06/2023 रोजी दाखल असून यातील हरवलेली मुलगी नामे अश्विनी देविदास सोनवणे, वय - 27 वर्ष, रा. ठी. फ्लॅट न 04, मुरलीधर रेसिडेन्सी, वडजाईमाता नगर, मखमलाबाद नाशिक हि आज दि.18/06/2023 रोजी नातेपुते पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण या पोलीस ठाणेच्या हद्दीत सुखरुप मिळून आली असुन सदर मुलीने इसम नामे प्रवीण मच्छिंद्र खिलारे, वय - 25 वर्ष, रा. ठि. मोरूची, ता. माळशिरस, जि. सोलापूर याचे सोबत स्वखुशीने लग्न केले आहे. सदर मुलीस ताब्यात घेवून पुढील कारवाई करत आहोत.

 - मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर.


To Top