About Us


        महावाणी www.mahawani.com ई न्यूज पोर्टल पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना देश, विदेश, विविध राज्य, विदर्भ आणि विशेषकरून चंद्रपुर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी निःशुल्क उपलब्ध करून देत आहोत.त्याच व्यतिरिक्त आम्ही आमचा विदर्भ न्यूज पोर्टलच्या |माध्यमातून विदर्भातील जेष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांना आम्ही डिजिटल पत्रकारितेची संधी उपलब्ध करून देत आहोत. महावाणी न्यूज पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमतच असतील असे नाही. तद्वतच शोषित-पीडित-वंचित समाज घटकावर अन्याय, अत्याचार प्रकरणी बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम निरंतर पार पडल्या जाईल, तरीही काही वाद निर्माण झाल्यास न्यायालयीन प्रकरणे चंद्रपूर न्यायालय अंतर्गत चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठी आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमांचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता आपल्या तक्रारींचे निवारण केले जाईल. 

प्रकाशक ईमेल veerendrapunekar@gmail.com

To Top