भारत सरकारच्या नव्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत माहिती
भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code - Rules 2021) नियमांची अंमलबजावणी केली आहे. या नियमांनुसार, आमचे न्यूज पोर्टल "Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India" (नोंदणी क्रमांक: MH-08-0027757) याखाली स्वनियमन संस्थेच्या (Rule 18) अंतर्गत नोंदणीकृत आहे.
आम्ही डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेचे पूर्णपणे पालन करत आहोत. तरीही, आपल्याला कोणत्याही बातमीविषयी तक्रार असल्यास भारत सरकारच्या नियमांनुसार, आमच्या स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात तक्रार अर्ज सादर करण्याची सुविधा आहे.
तक्रारीसाठी संपर्क साधण्यासाठी ईमेल: newsportalpublishergrievances@gmail.com