शोध सुरु

Mahawani


लोकवाणी
(१७ जून २०२३)

        अश्विनी देविदास सोनवणे (ashvini devidas sonavane) (25) ही नाशिक (Nashik) वरून इंटरव्ह्यू साठी 15 जूनला सकाळी 6 वाजता मुबई नाका बस स्थानकावरून मुबई साठी निघाली परंतु प्रवासातून ती बेपत्ता झाली. अश्विनीचे वडील गेल्या  32 वर्षापासून भारतीय लष्करामध्ये देशाचे रक्षण करत असून परिवार अश्विनीचा शोध सातत्याने घेत आहे. वरील छायाचित्रात दिसून येत असलेली हि अश्विनी आहे. सदर कद-काठीशी साम्य मुलगी आपल्याला आढळून आल्यास खालि दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांका वरती भ्रमणध्वनी करून कळवावे. व अश्विनी ला घरी पोहचवण्यात मदत करावी.


संपर्क-      1) 9423668007(भाऊ)     2) 8329610247(भाऊ)    3) 7011791210(वडील)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top