आपल्यावरती १५५ लाख कोटी रूपाचे कर्ज !



लोकवाणी-
(१८ जून २०२३)

    केंद्र सरकार ची ९ वर्षे यशविरीत्या पूर्ण झाली मंहून विध्यामान सरकार नव-नवीन उपक्रम राबवत असतांना कॉंग्रेसने केंद्र सरकार वरती टीका केली आहे. सरकार च्या चुकीच्या आर्थिक निर्णय मुळे भारता मध्ये एकूण ९ वर्षाच्या कार्यकळा मध्ये कर्जात तिपटीने वाढ झाली आहे. अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.भारतावर्ती सध्या १५५ लाख कोटी चे कर्ज आहे. असा दावा विरोधी पक्षाने केला आहे तसेच विरोधी पक्षान कडून देशाची आर्थिक स्तिथी बाबत श्वेतपत्रिका (शासन अधिकृत माहिती पत्रक) यायला हवी अशी मांग केली जात आहे. कॉंग्रेस च्या दाव्या नुसार २०१४ साली भारर्तावर्ती ५५ लाख कोटी चे कर्ज होते परंतु विध्यामान सरकारने गेक्या ९ वर्षात १०० लाख कोटीचे कर्ज घेतले आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) नागा रामेश्वर राव (Naga Rameshwar Rao) यांनी बजेट शेक्षण मध्ये परत प्रश्न विचारला होता ज्याच्या मध्ये अर्थ मंत्री (Finance Minister)निर्मला शितारमण यांनी लिखित उत्तरात दिले कि ३१ मार्च २०२३ सध्या स्तिथी पाहता आपल्यावर्ती १५५ लाख रुपयाचे कर्ज आहे. कोन्ग्रेस नि प्रेस कॉम्फारेंस मध्ये असा दावा केल्या कि नरेंद्र मोदी यांनी एक विक्रम केला आहे कि गेल्या १४ पंतप्रधानांना जमले नाही ते मोदी यांनी करून दाखवले आहे. १४ पंतप्रधानांनी मिळून ५५ लाख कोटी चे कर्ज केले होते जे मोदी यांनी गेल्या ९ वर्षात टिप्पट केले आहे. सदर वृत्त बोल भिडू या युटुब चैनेल मधून - अरुणराज जाधव यांनी प्रसारित केले  आहे. सविस्तर वृत्त पाहण्या करिता खालील लिंक वरती जाऊन पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=NaPfrXKd3Zk&list=LL&index=1

To Top