चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा सचिव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !

 

चंद्रपूर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ मार्च २०२४

चंद्रपुर : ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे (Hon. Dadabhau Kedare) यांनी ग्राहकांची होत असलेली आर्थिक पिळवणुक व फसवणुकीला आळा घालण्याकरिता ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने सतत ग्राहकांच्या हक्कासाठी रक्ताचे पाणी करून ग्राहकांना न्याय मिळवून देत आहे.

         तसेच आज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्ह्यात ग्राहकांना न्याय मिळवुन देण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोष पारखी यांचे सहकारी जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. विरेंद्र पुणेकर (Vice President Veerendra Punekar)  जिल्हा सचिव मा. श्री. मुन्ना इलटम (District Secretary Munna Ilatam) यांचा आज 09 अप्रैल रोजी गुडीपाडव्याच्या पावन सनी सयुक्त वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवस निमित्य केक, पुष्पगुच्छ व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

        या शनी चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, कार्याध्यक्ष अरविंद धिमान, जिल्हा उपाध्यक्ष संजयकुमार शिंदे, जिल्हा संघटक दिपक नन्हेट, सदस्य मंगेश वांढरे, बॉबी सिंग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (Chandrapur Consumer (Consumer) Protection Committee) (chandrapur) 

To Top