शिवसेना (उ.बा. ठा) नेते बबनभाऊ यांच्या प्रयत्नाला झनझनीत यश.

 

वे.को.ली अंतर्गत गोवरी सेंट्रलचा मार्ग मोकळा ; येणाऱ्या 7 दिवसात सेकशन 4 साठी प्रक्रिया पूर्ण होणार

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० मार्च २४

राजुरा : गोवरी सेंट्रल प्रकल्पसाठी आज ९ मार्च रोजी महाव्यवस्थापक कार्यालय, धोपटला येथे नवनियुक्त मुख्य प्रबंधक इलियास हुसेन (Chief Manager Ilyas Hussain) यांच्याशी चर्चा करण्यात आली असून येत्या 8 दिवसात सेकशन 4 ची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही इलियास हुसेन यांनी सदर चर्चेत दिली आहे.

        शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा एच. एम. एस. संघटना महामंत्री बबनभाऊ उरकुडे (Shiv Sena Deputy District Chief and H. M. S. Organization General Secretary Babanbhau Urkude) यांच्या नेतृत्वात प्रकल्पधारकांसह भेट देऊन मागील चर्चेत दिलेल्या आश्वासनबाबत चर्चा करून सदर चर्चेत येणाऱ्या 1 आठवळ्यात सेकशन 4 ची प्रक्रिया पूर्ण होईल अशे आश्वासन देण्यात आले आहे.

         शेतकरी, कामगाराचे नेते बबन उरकुडे नेहमीच सर्व सामान्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधतात तसेच सर्व सामान्य नागरिकांसाठी 24 तास आपला आवाज बुलंद करत असून येणाऱ्या काळात प्रश्न कुठलाही असो त्याचे उत्तर बबनभाऊच आहे. अश्या प्रकारच्या घोषणा स्थानिक जनता करतांना दिसत आहे. 

       या प्रसंगी गोयेगवाचे उपसरपंच स्नेहल पडवेकर (Deputy Sarpanch of Goyegwa Snehal Padvekar), साईनाथ लांबट, केतन बोबाटे, अखिल लोनगाडगे, सुनील बोबडे, राजकिरण पिपरे, धनंजय सातपुते, नंदू जेनेकर (nandu janekar), प्रकल्प ग्रस्त शेतकरी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

(mahawani) (rajura) (shivsena) (wcl) (goygaon)

To Top