मोठ्या नेत्यांचे शिवसेना (शिंदे) पक्षात जाहीर प्रवेश

Mahawani


  • महावाणी - विरेंद्र पुणेकर 
  • ०८ ऑक्टोबर २३

मुंबई:  उबाठा पक्षाचे भद्रावती न.परिषद माजी नगराध्यक्षा सौ. मिनल आत्राम, माजी नगरसेवक श्री. नाना दुर्गे व मनसे सेना चंद्रपूर  जिल्हा अध्यक्षा महिला सेना व मनसेच्या प्रतिमा ठाकूर यांच्यासह धडाडीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना नेत्या डॅा. नीलम गोऱ्हे हस्ते बाळासाहेब भवन मु्ंबई येथे ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय


शिवसेना नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत व  श्री. किरणजी पाडंव यांच्या समन्वयातून बाळासाहेब भवन,नरीमन पॅाईट ,मुंबई येथे आज उबाठा पक्षाचे भद्रावती, न.प. माजी नगराध्यक्षा सौ.मिनल आत्राम, तसेच त्याचसोबत माजी नगरसेवक श्री. नाना दुर्गे, आणी मनसे सेना चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा महिला सेना प्रतिमा ठाकूर मनसे जिल्हा सचिव मनिषा टोकलवार, युवराज जिवतोडे, योगेश ज्ञानेवार, सुनिता जिवतोडे, नयन जंगम, पियुष गुप्ता यांनी डॅा.नीलम गोऱ्हे, यांच्या हस्ते आज भगवा ध्वज हाती देऊन ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी डॅा.नीलम गोऱ्हे म्हणाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात  काम करण

( UBT Party's Bhadravati No. Parishad Former Mayor Mrs. Minal Atram, Ex-Corporator Shri. Nana Durge and MNS Sena Chandrapur district president Mahila Sena and Pratima Thakur of MNS along with Shiv Sena leader of Dhadadi. By Neelam Gorhe at Balasaheb Bhavan Mumbai. Decision to work in Shiv Sena under the leadership of Eknath Shinde ) ( Mahawani ) ( shivsena ) ( shinde ) 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top