आयता येथील गरिब सामान्य कुटुंबातील मुलगी कु. पूर्वी मडावी हिला राज्यस्थरीय सावीत्री ज्योती सन्मान पुरस्कार जाहिरमहावाणी - विरेंद्र पुणेकर 
०८ ऑक्टोबर २३

    यवतमाळ: आयता येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगी कु. पूर्वी विलास मडावी हीला निर्वाण फाऊंडेशन REG. NO. MAH/938/NSK/2018 NITI AYOG ID MH 12021/0283398 यांच्या वतीने राज्यस्थरीय सावित्री ज्योती सन्मान पुरस्कार ( State level Savitri Jyoti Samman Award ) कला क्षेत्रास जाहिर झाला असून, तीला तिच्यात असणाऱ्या गुणाला वाव मिळाव व प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी साठी आदर्श बनाव या दृष्टीने, तीला हा पुरस्कार देऊन तीचा व तीच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात येणार आहे. 

    सदर पुरस्कार येत्या 29 ऑक्टोबर रोजी रोटरी कम्युनिटी हाल गंजमाळ नाशीक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ( purvi vilas madavi ) ( ayta ) ( mahawani ) 

To Top