चंद्रपुरातील लालपेठ कॉलोनीच्या बैठकीत शिवसेना पक्ष बळकट करण्याचा प्रतिभाताई ठाकुर व भरतभाऊ गुप्ता यांच्या कट्टर समर्थकांचा निर्धार.महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० ऑक्टोबर २३

            चंद्रपुर : येथील महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई ठाकूर  ( pratibhatai thakur ) व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना चंद्रपुरचे नेते भरतभाऊ गुप्ता ( bhartbhau guptta ) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना पक्षामध्ये पूर्व विदर्भ प्रमुख, मा. किरणभाऊ पांडव ( kiran pandav ) यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश करताच चंद्रपुरातील लालपेठ कॉलोनीच्या बैठकीत शिवसेना चंद्रपुर उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला, वैदकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, ( arvind dhiman ) चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, ( santosh parkhi ) तालुका उपतालुका सुरेश खापर्डे, राजू रायपुरे, आशिष खरोले आणि प्रतिभाताई व भरतभाऊ यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक यांच्यासह बैठक आयोजित करुन शिवसेना पक्ष मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार व चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या सूचनेचे पालन करुन चंद्रपुर जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत करुन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.! ( At the Lalpeth Colony meeting in Chandrapur, the staunch supporters of Pratibhatai Thakur and Bharatbhau Gupta are determined to strengthen the Shiv Sena party )( Mahawani )( Chandrapur ) ( eknath shinde ) ( maharashtra cm )

To Top