आपण या मुलाला ओळखतात काय?

महावाणी - विरेंद्र पुणेकर

२३ जुलै २०२३

        राजुरा: २२ जुलै रात्रो १:३० पेट्रोलिंग दरम्यान अंदाजे एक वर्षाचे मुल वर्धानदी काटी मिळाल्याची माहिती पोलीस स्थानक राजुरा याने दीली आहे. सदर मुलगा अंदाजे एका वर्षाचा असुन वर्धानदी काटी मिळाला आहे. सदर मुलागा सद्या पोलीस स्थानक राजुरा येथे सुखरूप स्वरुपात असून अध्याप मुलाच्या परिवाराची ओळख पटलेली नाही सदर मुलाच्या परिचयातील वेक्तिनी पोलीस स्थानक राजुरा येथे संपर्क शाधून मुलाला त्याच्या परिवाराशी भेटवून देण्यास मदत करावी.

To Top