जगात सर्वात श्रीमंत भिकारी हा भारताचा मुंबई मधला आहे.

महावानी- विरेंद्र पुणेकर 

    भरत जैन हा भीकारी मुंबई मधला दिवसाला 3 ते 4 हजार रुपये भीक मागून मिळवतो महिन्याला चक्क 90 ते 1 लाख बिस हजार कमवतो मुबंईत लोवर परेड ला दिड करोडच्या घरात राहतो ठान्यात दोन रुमा भाड्याने दिले आहे त्यातुन 30 ते 40 हजार येतात पुन्यात काही फ्लात्स आहेत बँकेत खाते टच्च भरलेल दोन मुले आहेत ते मुले मोठ्या Convent  इंग्लिश शाळेतून शिकले आहेत पुन्हा घरी पत्नी, भाऊ, आणी वडील आहे ते बुक डेपो चालवतात या भीकाऱ्याची कुल सर्पती सात कर करोड इतकी आहे. एखादी सरकारी कर्मचार्याला उभ्या आयुष्यात जमवता येणार नाही इतके याने कमून ठेवले आहे. ह भिकारी एकदम नशिकलेला मग जीवनात काय करायचे तर भिक मांगायचे तर कुठे मुंबई CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान या भिकार्याचे नाव भरत जैन जगातील सर्वात श्रीमंत भिकारी Bharat Jain is the richest beggar in the world मनून सद्य भरत ला मोठी प्रसिद्धी मिडली आहे. एखाद काम मन लाऊन कसे करावे हे भरत कडून शिकायला हवे मनात एखाद्या कामा बद्दल चिकाटी असली की ते काम नक्की यशस्वी होते यात दुमत नाही. आज भरत ला जे लोक प्रसिद्घी मिडली आहे ती प्रसिद्धी एखाद्या अभिनेत्या पेक्षा कमी नाही.  


To Top