ज्ञानदीपची ऊंच ज्ञान भरारी


मानोली (बु.) वासीयांसाठी अभिमानस्पद ठरला ज्ञानदीप अशोक अडवे 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१५ मे २०२४

राजुरा/मानोली (बु.) : ज्ञानदीप राजुरा तालुक्यातील मानोली बूज, येथील रहिवासी असून नारायण जनोबा अडवे यांचा नातू असून ज्ञानदीपचे वडील अशोक नारायण अडवे (Ashok Narayan adve) हे शिक्षक आहे. ज्ञानदीपने इयत्ता दहावी परंतच शिक्षण श्री. महर्षी विद्या मंदिर ,चंद्रपूर (Shri. Maharshi Vidya Mandir, Chandrapur) इथे केले असून ज्ञानदीपला लहान पणा पासुन अभ्यासाची ओळ असल्याने त्यात विविध प्रतिभा असून तो स्काऊट परीक्षे मध्ये अवलं आलेला आहे.  (Gyandeep Ashok Adve)

        याच प्रमाणे सत्र २०२४ दहावीच्या अभ्यासक्रमात आपल्या जिद्ध, चिकाटी व कुशल बुद्धिमत्तेने इंग्रजी विषयात - ९६, हिंदी - ९५, गणित - ९५, सामाजिक शास्त्र - ९८ तर विज्ञान - ९९ अशे अलोपनीय अंक मिळवत ९६. ६०% प्राप्त केले आहे. 

       ज्ञानदीपला सर्व मानोली (बू.) वासियांकडून तसेच राजुरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव होत अभिनंदन व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे. (mahawani) (rajura) (MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE)

To Top