युवतीची डोक्यावर जबर वार करून हत्या !

एकाच दिवशी वेग वेगळ्या ठिकाणी दोन महिलेची हत्त्या !

 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१६ फेब्रुवारी २४

बल्लारपूर : आज सकाळी गोंडपिपरी तालुक्यातील वेळगाव येथे पतीने आपल्याच पत्नीला कुल्हडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आणि महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर येथे आज ५:३० सुमारास युवतीची हत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. सिंणु दहागावकर (२९) महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर नामक युवकाने युवतीच्या डोक्यावर जबर वार करून हत्या करत पसार झाल्याचे माध्यमात वर्तवले जात आहे. हत्येचे कारण स्पष्ट झाले नसून समोरील तपस बल्लारपूर पोलीस करीत आहे. एकाच दिवशी दोन महिलेच्या हत्येने नागरिकात चांगलीच खळबळ उडाली आहे. (The young woman was killed by stabbing her on the head) (ballarpur) (mahawani) (chandrapur)

To Top