हिरापूर येथे राजमाता जिजाऊ-सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी

ग्रामपंचायत हिरापूर, नारिशक्ती महिला मंच हिरापूर, स्वराज किसान ग्रुप हिरापूर संयुक्त विद्यमाने आयोजन.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१३ जानेवारी २४

कोरपणा : तालुक्यातील हिरापूर येथे काल ग्रामपंचायत कार्यालय हिरापूर प्रांगणात राजमाता मा. जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन ग्रामपंचायत हिरापूर, नारी शक्ती महिला मंच हिरापूर व स्वराज किसान ग्रूप हिरापूर यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उदघाटक गडचांदूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. सविताताई सुरेशजी टेकाम (Mrs. Savitatai Sureshji Tekam) या होत्या तर अध्यक्ष म्हणून सौ. वदंनताई बलकी उपसभापती बाजार समिती कोरपणा (Mrs. Vadannatai Balki Vice Chairman Market Committee Korpana) या होत्या, विशेष अतिथी हिरापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. सुनीता तुमराम , उपसरपंच अरुणभाऊ काळे, प्रमोदजी कोडापे जिल्हा महामंत्री आ. आघाडी भाजपा, तथा माजी सरपंच सदस्य ग्रा. पं. हिरापूर,दुर्योधनजी सिडाम ग्रा. पं सदस्य, मायाताई सिडाम, ग्रा. पं. सदस्या, लता शेंडे ग्रा. पं. सदस्या, कृषी सहाय्य्क कोकणे म्यॅडम,जेष्ठ शिक्षणातज्ञ सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजी, पोलीस पाटील योगिता टिपले,माजी सरपंच मोहन तुमराम, सुनिल कुमरे, स्वराज किसान ग्रुप चे सचिव दत्तात्रय डाहुले उपस्तीत होते. (Nari Shakti Mahila Manch Hirapur and Swaraj Kisan Group Hirapur)

ग्रामपंचायत हिरापूरच्या वतीने विविध महिला स्पर्धेचे आयोजन करत प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक बहाल करण्यात आले व जि. प शाळा हिरापूरच्या (Zilla Parishad School Hirapur) विध्यार्त्यांना शालेय उपयोगी भेटी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अंगणवाडी सेविका पुष्पाताई गायकवाड, आशा वर्कर उषा वाघमारे, पेसा समूहउपदेशक सुवर्णा सिडाम नारी शक्ती ग्रुप च्या तेजस्विना ताई बोबडे,विना काळे, उषा काळे, बयाबाई काळे, वदंना पाचभाई मीरा मडचापे, संगीता कामाटकर, सुवर्णा ठाकरे, मन्थना पुनवटकर, जीवनकला तुमराम संगीता चटप, मनीषा जोगी, रंजना बलकी, जयश्री डाहुले, लता सिडाम, यांनी प्रमुख योगदान होते.

सदर गावातील बचत, गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. स्वराज किसान ग्रुप यांचे कडून अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन दिक्षा वाघमारे, प्रास्ताविक लता काळे तर आभार प्रदर्शन वैशाली पावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्या करिता गावातील समस्त नागरिकांनी मौलाचे सहकार्य केले. (mahawani) (korpan)

To Top