चंद्रपूर जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख यांच्या आगमनास भव्य स्वागत समारंभमहावाणी - विरेंद्र पुणेकर
२१ डिसेंबर २३ 

        राजुरा : चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा. श्री. बंडु भाऊ हजारे, नवनियुक्त महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ताई ठाकुर यांचे भेंडाळा नगरीत प्रथमताच आगमन भेंडाळा नगरी पाहणी, शिवदूत नेमणुक, व पक्ष बांधणी मेळावा, शासनाच्या सेवा सुविधा व योजने बाबत माहिती देण्या करिता येत्या २४ डिसेंबर रोजी  भेंडाळा गावकरी व नबीखानपठाण शिवसेना उपतालुका प्रमुख, राजुरा यांच्या नेत्तृत्वात भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिथी चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा. श्री. बंडु भाऊ हजारे, नवनियुक्त महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ताई ठाकुर, मा. श्री. सचिनभाऊ गोरे शिवसेना तालुका प्रमुख, राजुरा, मा. श्री. निलेशभाऊ गंपावार माजी तालुका प्रमुख, राजुरा व शिवसेना राजुरा पधाधिकारी, व कार्यकरेत असणार आहे. सदर स्वागत समारोह पक्ष मेळावा, व शासनाचे नव-नवीन धोरण नागरिकांच्या हिता साठी असलेल्या सुविधा बाबत अवगत करण्याचे नियोजन करण्या येणार आहे.  तसेच भेंडाळा गावचे सरपंच, उपसरपंच व गावकरी यांच्याशी संवाद सादत त्यांचा समस्या जाणून घेत निराकरण करण्या करिता कार्यक्रमा पच्छात बैठक आयोजित करण्यात येणार असून सर्व भेंडाळा गाववासी सदर बैठकीत हजर असणार आहे. असे उपतालुका प्रमुख ग्रामीण, राजुरा  नबिखन पठाण यांनी माध्यमाला सांगितले आहे. ( Grand welcome ceremony on the arrival of Chandrapur District Chief, Women District Chief ) ( mahawani ) ( rajura ) ( bhendala )

To Top