जीप्शी विषयक मागणीला यश वनमंत्री व उपसंचालक ताडोबा (कोर) यांचे मानले आभारमहावाणी - विरेंद्र पुणेकर
०४ ऑक्टोबर २३

    चंद्रपूर: गेल्या अनेक महिन्यांपासून ताडोबा अभयारण्या मध्ये कोर व बफर झोन मध्ये एकापेक्षा अधिक जिप्सी एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असल्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार सुरज ठाकरे हे वनविभाग व वनमंत्र्यांन आकडे एक कुटुंब एक रोजगार ही योजना राबवावी याकरता सतत प्रयत्नशील होते मध्ये काही प्रमाणामध्ये त्यांच्या निवेदनांना व प्रयत्नांना यश प्राप्त देखील झाले ( Complaints received regarding multiple gypsies being in the name of persons in the same family ) 

    परंतु वनविभागातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा चिरीमिरी घेत काढलेले जिप्सी पुन्हा लावून घेतली ही बाब सुरज ठाकरे ( suraj thakre ) यांच्या ज्ञानी आणून दिल्यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेत वनविभागामध्ये भेट देऊन चांगलीच नाराजी दर्शवली तिथे त्यांना माहिती मिळाली की वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पनाच नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच दोषी अधिकाऱ्यांना बोलून खडे बोल सुनावले व केलेली चूक तात्काळ सुधारण्याचे आदेश दिले. ( Immediate rectification orders )

    ताडोबा अभयारण्य  ( Tadoba Sanctuary ) मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध असताना देखील प्रकल्पग्रस्त गावांपैकी काही विशेष गावांनाच त्या ठिकाणी प्राधान्य देत असल्याच्या तक्रारी इतर गावकऱ्यांनी व बेरोजगारांनी केल्या होत्या सर्वांना समान रोजगाराचा अधिकार व हक्क मिळावा याकरता सुरज ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले

    वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Forest Minister and Guardian Minister Sudhir Mungantiwar ) यांनी देखील सुरज ठाकरे यांची मागणी रास्त असून जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार देण्याकरता आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले व वन विभागाला एकापेक्षा अधिक जिप्सी असणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यासंदर्भात सांगितले ( sudhir mungantiwar Told to take action against more gypsies )

    दिनांक १५/१०/२०२३ पासून सुरज ठाकरे राजुरा विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील काही विशेष मागण्या घेऊन राजुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. त्या मागण्यानपैकी वनविभागातील हा एक  मुद्दा होता... तो आता मार्गी लागल्याने सुरज ठाकरे यांनी पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार व  उपसंचालक ताडोबा (कोर) विभाग यांचे आभार मानले आहे. ( suraj thackeray is going to sit on hunger strike in front of Rajura Tehsil office with some special demands from Rajura assembly constituency and district )

    सुरज ठाकरे हे सतत बेरोजगारांच्या रोजगारा करता आवाज उचलत आहेत. व काही प्रमाणामध्ये बेरोजगारांना रोजगार देण्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता युवकांमध्ये वाढत आहे. ( Suraj Thackeray is constantly raising his voice by providing employment to the unemployed ) ( Thanks to the Minister of Forests and Deputy Director Tadoba (Core) for the success of the demand )( Mahawani ) ( Suraj Thakre ) ( Veerendra Punekar )

To Top