पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला पिंपरी चिंचवळ शहरात विरोध

Mahawani




महावाणी - विरेंद्र पुणेकर
०१ जुलै २०२३ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे, पिंपरी चिंचवळ दौऱ्याला विरोध प्रदर्शन पिंपरी चिंचवळ शहरात मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा दौऱ्याला विरोध करनाऱ्या सामाजीक संघटना आणि पींपरी चींचवड काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम ( kailash kadam ) यांच्या सह पदाधिकार्यांना पोलीसानी घेतले ताब्यात.

पंतप्रधान नरेद्र मोदी हे पुणे आणि पीचरी चीचवड शहरातील विकास कामांच्या उदघाटना साठी ते आज पुण्यात

दाखल झालेत पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा हस्ते होणाऱ्या उदघाटनाला पिंपरी चीचंवड शहरात इंडीया फ्रंट पुरोगामी पक्ष आणि सामाजीक सघटनेच्या वतीने विरोध प्रदरशन करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा पुतळ्यासमोर निदर्शन करन्यात आली असुन विरोध करत्याना व सामाजीक संघटनेच्या कार्यकरत्याना तसेच पिंपरी-चींचवड शहराचे कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कैलास कदम यांना आणि इतर पधादीकाऱ्यांना पोलीसानी घटना स्थळावरून ताब्यात घेतले आहे.
To Top