महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळ पाहता आज खासदार अमोल कोले माध्यमांशी बोलतानी सागीतले की मी काल अजित दादा पवार यांच्या सोबत होतो परंतु मला शपत विधी बाबत कुठलीही माहिती नोह्ती. मी वेगळ्या विषयावर चर्चा करीता गेलो होतो त्यात हे समजले की भाजप सोबत जाऊ शकतो. हा विचार माझा कानावर्ती घातल्या गेला होता परंतु इतक्या तातळीने शपत विधी होनार याची कल्पना नोहती. या संपूर्ण राजकीय प्रकारानंतर देशातल्या लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत होतो. जर अश्या पद्धतीने सरकार पाडली गेली अश्या पद्धतीने पक्ष फोडले गेले तर नेमका विरोधोकांचा आवाज राहणार नाही विरोधक जर राहिले नाही तर लोकशाही हि राहणार नाही. असे अनेक प्रश्न निर्माण होतात मतदाराच्या आवाजाला वाचा फोडली जावी म्हणून मतदार मतदान करतात याने मतदाराचा लोकशाही प्रक्रियेतून विश्वास याने नाहीसा होईल आन भाजपात गेलेले सर्व नेते ३० ते ४० वर्ष राकारणात कार्य केलेले आहेत मी त्यांच्या वरती बोलणे मी इतका मोठा नाही जे मी त्यांच्या वरती बोलेले समोरील लढा पवार साहेब लोकां मध्ये जाऊन लढणार आहे तर मी पवार साहेबां सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांना सात देईल व जनतेचा लोकशाही वरती विश्वास कायम राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमाशी बोलतानी सांगितले!
बंडा वरती खासदार अमोल कोल्हेचा माध्यमाशी संवाद
जुलै ०४, २०२३
लोकवाणी-विरेंद्र पुणेकर
(०४ जुलै २०२३)
अन्य ॲप्सवर शेअर करा