देशात काही जागी तसेच महाराष्ट्रात डोळ्याच्या आजारचे eye flu Conjunctivitis प्रमाण वाढले

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ जुलै २०२३

    पावसाळा मटले की सातीचे आजार येतातच त्यात डोळ्याचे आजार मोठ्या प्रमानात वाढतात पन या वर्षी मोठा कहर पाहायला मीळत आहे. दिल्लीत Eye Flu Conjunctivitis डोळ्याच्या आजाराचे प्रमान वाढताना दिसत आहे दर दिवसी 100 पेक्शा अधीक रुग्णानांची नोद होत आहे. तर आपल्या कले आळंदी भागात डोळे येण्याचे प्रमान खुप वाढत आहे. आळंदी alandi शहरात काही दिवसांपासून डोल्यांचा आजाराचे प्रमाना वाढताना दीसत आहे. मागच्या काही दिवसात डोल्याच्या आजाराचे रुग्ण ऐकुन 1800 आसपास च्या आढळुन आले आहे. यात लहान मुलांची संख्या जास्ती आहे असे सांगीतले जात आहे. शासनाने आळंदी शेत्रात 10 आरोग्य पथके तयार करून रुगणाची तपासनी तसेच जनजाग्रुती करण्यात मोहीम हाती घेतली आहे. तसेच N.I.V च्या पथकाने आळंदीतील  रुग्णांना भेटी दीली आहे शासन या Conjunctivitis Eye fiu डोळ्याचा आजारा कळे लक्षपूर्वक बघत आहे. या पूर्वी कोरोना आणी आत्ता Eye Flu Conjunctivitis  या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमानात आढळून येत असल्याने आरोग्य विभाग तसेच शासन या विषयाकडे मोठ्या गांभीर्याने बघत आहे. तसे सदर आजार वातावरणात बदल होत असल्या मुळे होत आहे तसेच पावसाळ्यात डोळ्याचे आजार होतातच परंतु सदर Eye Flu Conjunctivitis आजाराचे रुग्ण मोठ्या झपाट्याने वाळत असल्याने शासन चिंतेत दिसून येत आहे. 

To Top