राज्यात सध्या खाते वाटपाचा राळा सुरु

राज्यात खाते वाटपाचा राळा सुरु

महावाणी - विरेंद्र पुणेकर

    राज्यात सध्या खाते वाटपाचा राळा सुरु आहे. ज्या अजीत पाराच्या अर्थ खात्यामुळे नाराज झालो होतो. त्याच अजीत पवारांना पुन्हा अर्थमंत्री करण्यावर शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध असल्याच सांगल जात आहे. खाते वाटप कसे होनार राष्ट्रवादीनां काय दिल जानार त्यावर शिंदे सोबत चे आमदार नाराज होनार का? बच्चू काळू याच्या सारख्या अपक्षाचे काय होनार असे अनेक प्रश्न माध्यमात प्रामुख्याने सांगता घालताय त्यामुळे प्रश्न पडतोय अजीत पवारांना सोबत घेऊन भाजप पक्ष चुकला काय चुकी की बरोबर हा नतरंचा मुद्दा आहे समोर काय होनार आपन समोरील काळात पाहनारच परंतु अजीत पवारासह राष्ट्रवादी येनार हे अगदी पहील्या दीवसा पासून निश्चित होत अगदी ज्या दिवसा पासुन पहाटेचा शपतविधी झाला त्या दिवसापासुनच हे सगळ निश्चित होत की पुन्हा येइल ते अजीत पवारांना सोबत घेऊनच मात्र झाले असे की मधल्या काळात ते पुन्हा आले ते शिंदेना घेऊन त्या वेळी देखील अजीत पवारांचे येने निचीत होते. राष्ट्रवादीचे नेते सांगताय त्या प्रमाने हे सकाळी ठरल आणी दुपारी शपत विधी पार पडला असे नोहते. आता चर्चा सुरू झाल्याय की कुनाला कुठले खाते मिळणार पण खाते वाटपा पासुन ते अजीत पवारांच्या प्रवेशा पर्यंत सर्व निश्चित होत. या चर्चेत 

पहिला मुद्दा :- येतो मंत्रिमंडळ विस्ताराचा शिवसेनेत बंड झाल्या पासून 30 जून २0२२ रोजी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची आणी देवेद्र फड़नवीस यांनी उपमुख्यमत्री पदाची शपत घेतली यानंतर दोन महीने या दोन मत्र्यांना घेऊन कारभार चालवला गेला होता याचे मुख्य कारण होते अजीत पवार यांचा प्रवेश अजीत पवारांनी देखील आपल्या भाशनात शिंदेच्या बंडा बेडीस सरकार मधे शामील वाटयचा निर्णय झाला होता असे सांगीतले होते. राष्ट्रवादीच्या सर्व आमदाराणी  सह्या केल्या होत्या बाहेर जाण्या करीता तीकीत देखील काढण्यात आली होती. तीतून बाळोद्याला जायच ठरल होत. माझ्या सोबत जयंत पाटील व प्रफुल्ल पटेल यांची समीती केली असल्याच अजीत पवारांनी आपल्या मागील भाषणात सांगीतल होत मात्र शरद पवारांनी पुढे काहीच हाल-चाली केल्या नाहीत आणी प्रकरण थाबल अस अजीत पवार यांनी सांगीतल आत्ता अजीत पवाराच्या आरोपामध्ये तथ्य असल्याच दिसत कारण दोन महीने दोनच मंत्र्यांनी चालविलोला कारभार पहिले दोन महीने मंत्रीमंडल विस्तार थाबविन्यात आला. त्याच कारण अजीत पवार याचे येने त्यानतर ऑगस्ट महिन्यात दोन्ही काळच्या नव-नव मत्र्यांचा शपतविधी पार पडला पुढे 11 महीने 20 दिवस मत्रीमंडल विस्तार झालाच नाही ४१ ते 43 मंत्र्याची आवश्यता असताना एकुन 20च मंत्री कार्यरत होते ते म्हनजे एक श्रुतीऔंश मंत्री मंडल रिक्त ठेवन्यात आल होत. सत्तेचा समान वाटेकरी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत मत्रीमंडळ विस्तार थांबन्याची खेडी दिल्ली वरन करण्यात आली होती मात्र इकडे सर्व झन या रखडलेल्या मंत्री मंडळाच खापर सत्ता स्थापनेच्या संघर्षाला देत होते. पन हा विषय मंत्रीमंडल विस्तार इतक्या पुरताच मर्यादित नसुन. 

दुसरा मुद्दा:-  आहे तो खाते वाटपाचा शिंदे-फडनविस खाते वाटप झाल तेव्हा एक वेगळी बाब लक्षात घेन्या योग्य होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदेच्या सर्व मत्र्यांना केवळ एकच मंत्रिपद देण्यात आल होत त्याच वेळी भाजपचे सुरेश खाडे आणी विजय कुमार गावी यांना वगळता एक पेक्षा जास्ती मंत्रीपद देण्यात आले होते. तर उपमुख्यामंत्री देवेद्र फडनविस यांनी गुह, विक्त, उर्जा, गृह निर्माण, जलसपंदा त्यावक विकास क्षेत्र आणी असे राजशिष्टाचार 7 मंत्रीपद जवळ केली होती. मात्र अजीत पवार याच्या नंतर फडनविस याच्या खेडी मागचे कारन उघड आले अजीत पवार यांना जी मंत्रिपदे देण्यात येनार होती ती पद फडनविसानी स्वताकळे आणी भाजपच्या मंत्र्याकने ठेऊन घेतली होती त्यातही अर्थ आणी उर्जा ही मंत्री पद भाजप नेत्यांकडुन काढुन घेणे अवघड असल्यामुळे फळनविसांनी ती खाती त्याचाच कळे ठेवली आत्ता अजीत पवार यांचा शपतविधी झाल्या नंतर अगदी अलगदपने ही खाती. अजीत पवार गटाला देण्याचा भाजपचा विचार होता पन अजीत पवार यांना अर्थ मंत्रीपद देण्यास शिंदेच्या आमदारांनी विरोध केल्यामुळे खाते वाटपाचे गणित लांबले होते.

To Top