राष्ट्रवादीचा नेत्याना खाती वाटप अजीत पवार अर्थमंत्री तीजोरीच्या चाव्या पुन्हा दादांच्या हातात.

Mahawani

अजीत पवार अर्थमंत्री तीजोरीच्या चाव्या पुन्हा दादांच्या हातात.


महावाणी 
- विरेंद्र पुणेकर

(१४ जुलै २०२३)

        आज खाते वाटपात अजीत पवार- अर्थमंत्री, छगन भुजबळ- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संस्थन धनंजय मुंडे- कुषी मंत्री, दिलीप वळसे पाटील- सहकार मंत्री, हसन मुनीप- वैदयकीय शिक्षन व विशेष सहाय्य मंत्री, धर्मरावबाबा आत्राम- अन्न व औषध प्रशासन, सजय बनसोडे- क्रीडा व युवक कल्यान, बंदरे आणी अनील पाटील- याच्या कळे मदत व पुर्नवसन आपत्ती व्यवस्थापन तर आदिती तटकरे महीला व बालविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली अखेर 

अजीत पवार - अर्थमंत्री झाले इतक्यावरच खाते वाटप थांबले नाही तर आत्ता अजीत पवारांकडे राज्याच्या तीजोरीच्या कील्या आल्याय या आगोदर ही जबाबदारी देवेंद्र फडनवीसांन कडे होती. तर माहाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्रीपद आणी उपमुख्यमंत्रीपद अजीत दादां कडेच होतं त्यावेळेस जे महाविकास आघाडीत होत ते टिकवण्यात दादाला यश आलेला आहे. राष्ट्रवादीतले क्रमांक दोनचे नेते म्हनुन ओढकले जानारे नेते म्हनजे 

छगन भुजबळ - यांना अन्न नागरी पुरवठा आणी ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यापुर्वी सदर खात्याचा कारभार रविंद्र चव्हाण यांचा कडे होता महाविकास आघाडीच्या काळात भुजबडान कडे हेच खात होत. दादा आणी भुजबळ यांना महाविकास आघाडीच्या काळात जे खाते होते तेच खाते यावेळी मीळालेले आहे. 

धनंजय मुंडे - कृषी मंत्री झाले या पुर्वी हे खात अबदुल सत्तार यांच्या कळे होते मात्र अब्दुल सत्तार सातत्याने टीकेने घेरून असल्याने आत्ता हे खात मुंडे यांचा कडे आलय तर अब्दुल सत्तारांच कृषी खात जाऊन त्यांना अल्पसंख्याक विकास आणी पणन ही खाती देण्यात आली आहे. अल्पसथ्यांक व पनन ही खाती या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कडे होती जी आत्ता अब्द्दुल सत्तारांना देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळात धनंजय मुंडे कळे सामाजीक न्याय हे खात होत आत्ता मुंडे कुषी मंत्री झाले आहे. मुंडे याना हे बंड प्रगतीशिल ठरल आहे.  

दिलीप वडसे - पाटील यांना सहकार मंत्री करन्यात आलेले आहे. सहकार मंत्र्याची दोरे यापूर्वी अतुल सावे याच्या हाती होती शिंदे-फडनविस सरकार मधे सावे याच्या कळे सहकार सोबतच इतर मागास व बहुजन कल्यान खात्याचा कारभार दिला होता. अतुल सावे कळे असनाऱ्या सहकार खात्याची जबाबदारी काढून वडसे पाटलांना देण्यात आलेली आहे तर अतुल सावे यांच्या कळे गृह नीर्माण खात्याची धुरा देण्यात देण्यात आलेली आहे. म. वि. आघाडीच्या काळात दिलीप वडसे पाटील- कामगार व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री होते त्यानतर त्याच्याकडे गृह खात्याची जबाबदारी आली या पदावरून ते सहकार खात्याकळे आलेले दिसुन येता आहे  एकाअर्थी हे बंड वडसे पाटलांसाठी -तोट्याचे ठरले आहे, अस दीसुन येत आहे. 

हसन मुश्रीप - यांना वैदयकीय शिक्षण व विशेष सहाय्य खातो देण्यात आलेले आहे. सदर खात्याचा भार यापूर्वी गिरीश महाजन यांच्या कडे होता यापुर्वी महाजन याच्या कळे ग्राम विकास पंचायत राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण या खात्याचा भार होता आता मात्र त्याच्या कले ग्राम विकास पंचायतराज कायम असून त्यात पर्यटन खात्याची भर करन्यात आलेली आहे मात्र महाजन याच्या कडच वैदयकीय शिक्षण हे खात मुश्रीपाना देण्यात आले आहे मुश्रीप याच्या कळे म. वि. आघाडीच्या काळात ग्राम विकास खात्याची धुरा होती (ED) च्या प्रकरणा मधे अडकलेल्या मुश्रीपानां सत्तेत जान हे एक प्रकारच फायद्याचे ठरलय त्यातही मंत्रीपद मिळाल्याने मुश्रीपानां सोन्याचा घडाच लागल्याच बोलल जाताय. 

अदिती तटकरेनां- महिला व बालविकास खाते देण्यात आलेले आहे या आधी या खात्याचा भार मंगलप्रभात लोढा यांचा कडे होता सध्याचा काळात लोढा यांच्या कडे पर्यटन व महिला व बालविकास ही दोन्ही कडून घेण्यात आलेली आहे या पैकी गीरीश महाजन याना पर्यटन तर महिला व बालविकास तटकरे यांना देण्यात आली आहे लोढा यांच्या कड़े आता फक्त कौशल्य रोजगार व उद्योजगता या एका खात्याचा कारभार ठेवन्यात आलेला आहे म. वि. आघाडीच्या वाढात तटकरे या उध्योग, पर्यटन, क्रीडा अशा विविध खात्यांच्या राज्य मंत्री होत्या आत्ता कैबिनेट मंत्री म्हणुन बळती मिडालेली आहे. 

सजय बनसोडेनां - क्रीडा व युवक कल्याण आणि बदरे या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हे खात पुर्वी गीरीश महाजन यांच्या काळे होत तर बदरे खात्याचा कारभार दादा भुसे याच्या कडे होता भुसे यांच्या कडचा बदरे व खाणीकर्ण या खात्याचा कारभार गेलेला आहे आता त्याना सर्वजनीक बांधकाम सार्वजनी उपक्रम खात्याचा भार देन्यात आलेला आहे. म. वि. आघाडीच्या काळात कृषी मंत्री राहिलेले दादा भुसेना बदरे खात्याचा कारभार दिल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता सार्वजनीक बाद काम सार्वजनीक उपक्रम हे खात मीळाल्याने भुसे याची लाटरी लागल्याची दिसून येते आहे. राजय बनसोडे म. वि. आघाडीच्या. काळात राज्य मंत्री होते ते आत्ता कैबिनेट मंत्री झाल्या मुळे बंडाचा त्यांना चांगला फायदा झाला आहे. 

धर्मराव बाबा आत्राम -  यांना अन्न व औषध प्रशासन विभाग याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पूर्वी या खात्याचा कारभार संजय राठोड याच्या कळे होता. राठोड याच्या कडील खात काडुन मुख्यमंत्र्याकळे असणार मृदा व जल संधारण खाते देण्यात आलेल आहे तर आत्राम याच्या कडे म. वि. आघाडीच्या काळात कोनतीही जबाबदारी देव्यात आली नोहती अर्थात हे बंड राजकीय पुनर्वसन करनारच दिसुन येत.

अनील पाटील -  यांना मदत व पुर्नवसन, खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे सदर खात यापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडे होत अनील पाटील देखील म. वि. आघाडीच्या काळात मंत्री नोहते अजित पवारांच्या बंडा मुळे ते कैबिनेट मंत्री झाले त्या मुळे त्यांना देखील लोट्री लागली असे म्हणता येइल या खाते वाटपाचे विष्लेशन सांगायचे झाले तर राष्ट्रवादीच्या नव मंत्र्यांना एकुन दहा खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे दहा खात्या पैकी सहा खाती भाजप च्या मंत्र्यांकडून हस्तातरीत झालेली आहे. तर चार खाती शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून. शिवसेनेच्या ज्या चार मंत्र्यांकडून हि खाती हस्तातरीत झाली त्याच देखील लगेच पुनर्वसन करण्यात आलेल आहे. सागायचे झाले तर अजीत पवारांच्या येण्यामुळ शिंदेच्चा सेनेला चार खात्यावर पानी सोडाव लागल तर भाजपला सहा खात्यावर.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top