शिंदे-फडणवीस जानार अजीत पवार मुख्यमंत्री तर तावडे उपमुख्यमत्री होनार.

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
(०६ जुलै २०२३)

            काल रात्री अचानकपने एक संदेश वायरल झाला संदेशात सागन्यात आल होत की, अजीत पवार (दादा) मुख्यमत्री  आणी विनोद तावडे उपमुखमत्री होनार मग फडणविसाच काय तर फडणविस केंद्रात जानार आणी शिंदेना एकतर अपात्र करनार कीवा शिंदना देखील केंद्रीय मंत्रीमंडळात घेणार काही जन असे ही बोलत होते की फडणविसांना भाजपचे राष्ट्रीय अध्यय करनार अन महाराष्ट्रात विनोद तावडेनां परत पाठवूनार तोच शिंदे गटातले 10- 12 आमदार आमच्या संपर्कात असून ते माघारी फीरनार असल्याचे विनाय राउत सांगुन गेले काल दुपारी मत्री पदावरून शिंदे गटातल्या दोन नेत्यांची भांडण झाली. दोन्ही नेते अक्षरशा एक मेकांच्या अंगावर धावून गेले. ही भाडंन मिटवायला मुखमंत्री एकनाथ शिंदेना नागपुर दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत यावे लागतो. या प्रकारच्या बातम्या प्रशीध झाल्या होत्या सागनारे तर असेही सांगताय की शिंदेच्या अगांवर धावुन जायला काही झनानी  मागे-पुळे पाहीलेले नाही. या प्रकारच्या बातम्या माध्यमातून येत आहे. तसेच ही बातमी आमच्या सुत्राकडुन समोर आली असून. बघुया समोर काय होते ते शिंदे- फडणविस सरकार राहील की दादा मुख्यमंत्री पदाची शपत घेईल. या कळे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


https://lokwanee.blogspot.com/

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top