शिवसेनेची आळवा बैठक व सदस्य नोंदणी अभियान संपन्न

 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
(०७ जुलै २०२३)

            शिवसेनेची आळवा बैठक व सदस्य नोंदणी अभियाना गुरवार दि. ०६ जुलै इरई रेस्टहाउस, ऊर्जानगर चंद्रपूर येथे संपन्न अगामी काळात पक्ष विस्थर व पदभार बहाल करण्या करिता आळवा बैठकीचे नियीजन करणायत आले होते. आळवा बैठकी मार्फत सर्व तालुका प्रमुख तसेच सर्व पाधाधिकारी यांना पक्ष वाळी व सदस्य नोंदी विषयक जिल्हा अध्यक्ष - नितीन मत्ते यांनी संबोधित करताना सांगितले सर्व तालुक्यात पुढील ८ ते १० दिवसात बॉडीची नेमणूक करण्यात येणार आहे. तरी सर्व सदस्यांनी जोमाने कामाला लागावेत व पक्ष बळकट करावे सदर आळवा बैठकीत राजुरा तालुका प्रमुख पदी मां. श्री. सचिनभाऊ गोरे यांची विदर्भ नेते मां. श्री. किरणभाऊ पांडव यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली नियुक्ती वेळी सचिन भाऊ बोलतहोते आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मां. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वा खाली राजुरा तालुका तसेच जिवती तालुका समोरील निवडणुकी आधी पक्ष विस्तार करीन तालुक्यातील प्रत्येक गावात व ग्रामपंच्यायात स्तरावर्ती शाखा उघडून सर्व पाधाधिकारी तसेच कार्याकार्याना वेळो-वेळी मार्गदर्शन व सहकार्य करीन या वेळी प्रमुख उपस्थितही म्हणून पूर्व विदर्भ प्रमुख- मां. किरण पांडव, संपर्क प्रमुख - मां. बंडूभाऊ हजारे, जिल्हा प्रमुख - मां. नितीन मत्ते,   युवा सेना जिल्हा प्रमुख  - मां. सूर्या अडबाले, चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख - मां. आशिष ठेंगणे व सर्व तालुका प्रमुख तसेच सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्तीत होते.To Top