अजीत पवारांच्या बंडा मागील भाजपची रणनीतीमहाराष्ट्रात लोकसभा 2024 गणीत साध्य करायला BJP ला अजीत पवार हुकमाचा एक्का ठरतील !

लोकवणी - विरेन्द्र पुणेकर

अजीत पवारांच्या बडा मुळे सर्वाधीक नाराज झाले ते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते 160 हून अधीकचे सख्याबळ असताना अजित पवारांना पक्षात घेण्याची गरज काय होती. तसे ही राष्ट्रवादी अतर्गत कलहाने संपली असती मग अजीत पवारांना पक्षात घेण्याचे काय नेमके कारण, भाजपच्या निष्ठावतांच्या भावना समजन्या सारख्याच आहे. कारण वर्षानो - वर्ष भाजप काम केल्या नंतर अन वर्षान वर्ष राष्ट्रवादीच्या नेत्यान वर्त टीका केल्या नंतर त्याच्याच सोबत बसन्याची वेळ भाजपच्या नेत्यानवर आलेली आहे. अजीत पवारांची गरज नसतांना भाजपने पवारांना सोबत घेतलय का तर अजीत पवारांना सोबत घेन्या मागे महाराष्ट्रातील सत्ता समीकर व लोकसभा  निवळनुकी महाराष्ट्रातील लोकसभा गनीत सध्या करन्यासाठी अजित पवार फ्याकटेर हा हुकमाचा एक्का ठरणार आहे.  ते असे शीवसेनेने सात सोडल्वा नंतर 2019 साली असनारा भाजप- शिवसेना युतीचा खासदारांचा आकळा ४१  वरून २३ इतका झाला. सेनेचे 18 स्वासदास उध्धव ठाकरे सोबत गेले मात्र शिंदेच बंड झाल आन सेनेचे १३ खासदार पुन्हा आले तर भाजपचा खासदारचा आकळा 36 इतका झाला मात्र हा प्रयोग करूनही भाजप चिंता मुक्त झाला असेही नाही. कारन शिंदेच्या बडा नंतर जे सर्वे आले. या मधे भाजपचा मोठा पराभव होईल अस सांगन्यात आल  तर अशा वेळी शरद पवारांनी आपला डाव रचला पवरणी जेस्ठं नेत्याना लोकसभेच्या मैदानात उतरवत लोकसभा 2024 हे धेय्य पकळले होते. लोकसभा निवळणूकणा वर्षभराचा कालावधी असतांना शरद पवारांनी लोकसभेच्या जागा वाटपाच्या बैठका सुरू केलेल्या कारन फक्त एकच आत्ता पासुन उमेदवार पक्के करून भाजपला मुठमाती देन शरद पवारानी २०१९ साली आलेल्या ५  जागांसह १३ जागा अशा हेरलेल्या जीथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होन्याची शक्यता होते. जर पवारांचा हा डाव बसला असतातर राष्ट्रवादी पक्ष इतीहासात पहिल्यादा २ अंकी खासदार निवळून आणताना दिसला असता. आगोदर मध्येप्रदेश, राजस्तान, बिहार या ठीकाना हुन आलेल्या चाचन्या मुळे भाजप चीतेत होते. अशावेळी महाराष्ट्रात ला डाव. पवारानी उलढवला असता, तर सवात प्रथम काटावर मोदी आले असते. मोदी काटावर आले तर भारतात सत्तांतर वायला वेळ लागनार नाही याची जानीव भाजपला चागलीच आहे एका शिंदे व राज्यातले सरकार स्थिर असुनही भाजपने अजीत पवारांना घेऊन शरद पवारांचा डाव पलटवला तो असा की लोकसभा मतदार संघा नुसार पाहू शकतो. मागील निवळणूकीतून राष्ट्रवादीचे ४  खासदार नीवळून आले होते या चारही जागांवर विजय मीळवन शिवाय आवाक्यातल्या अधीकच्या 11 जागानवर पवारांचा डोळा होता. पहील्या ४  जागाचे गनीत भाजपने उचीत उमेदवार देऊन पलटवू शकते. म्हनुन मागील काळातील लोकसभेच्या ४  ही जागा अडचनीत आलेल्या दिसताय. व बाकी ११ लोकसभा जागा ही भावप अजीत पवारांच्या सतीने हेरवून घेतील काय.  कोल्हापुर, हातकणंगले, माढा, नाशिक, दिडोरी, पुणे, भंडारा-गोंदिया या मतदार संघांन सोबत उद्धव ठाकरे कळे असणाऱ्या ठाने, उस्मानाबाद आणी परभनी. या तीन लोकसभा मतदार संघांवर देखील, अजीत पवाराच्या भुमीकेचा प्रभाव पड़नार आहे अशा ११ जागा सुरक्षीत करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्या मुळेच अजीत पवारांच बंड भाजपला अधीक फायदयाच ठरणार दिसतय अजीत पवारान मुळे महाराष्ट्रातील लोक सभेच गनीत सोडवेन्यात अमीत शाहाणं यश आले आहे. 

To Top