शेत-शिवारात बिबठ्याची दहशत


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(०२ मार्च २०२१)

                राजुरा तालुक्यातील बाबापूर,माणोली शेतशिवारात बिबत्याचा वावर. बाबापूर लगत शेत-शिवारात बिबठ्याने पाडीव प्राण्यावरती हल्ला चढवीत बैल, गाई, जनावरांना जखमी केले आहे.  परिसरातील नागरिकांमध्ये बिबठ्याची कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास नकार देत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.तसेच बिबठ्या रोज च्या दालन वाढण्याच्या मार्गावरती देखील आपली धास्त सोडत दिसून येत आहे . सदर बिबठ्याचे वेळीच जेर बंद करावे .या भागातील अनेकांच्या शेतात कापसाचे मोठ्या प्रमानतात पिक आहे. अनेक शेतकऱ्यांनी कंपास पिकाची मळणी केलेली नाही.अश्यातच शिवारात बिबठ्या वावर असल्याने हातचे पिकही जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. वन विभागाने तत्काळ बिबट्याला जेर बंद करावे !

To Top