Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा चंद्रपूर दौरा

Mahawani
0

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी चांदा क्लब मैदानावर जाहीर सभा

Public meeting at Chanda Club Ground for campaigning of MLA Kishore Jorgewar

चंद्रपूर : येथील महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या १५ नोव्हेंबर रोजी चंद्रपूरात येणार आहेत. चांदा क्लब येथील मैदानात संध्याकाळी ४ वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या आयोजनात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या जल्लोषात तयारी करण्यात आली असून, चंद्रपूरकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


      


अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर आणि घुग्घुस येथे जाहीर सभा घेतल्या आहेत. या सभा संपल्यानंतर आता अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेकडे चंद्रपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.


अधिक वाचा: नितीन गडकरींचे महत्त्वाचे आश्वासन


#Mahawani #VeerPunekar #MahawaniNews #Chandrapur #AmitShah #BJP #ChandaClub #PublicMeeting #ChandrapurNews #KishorJorgewar #ElectionCampaign #MaharashtraPolitics #PoliticalNews #VidarbhaRegion #HomeMinister #ChandrapurElection #Mahayuti #StarCampaigner #BJPEvent #AssemblyElections #PublicRally #ChandrapurUpdates #ElectionCoverage #PoliticalEvent #ChandrapurAssembly #BJPLeaders #VidarbhaNews #ElectionUpdates #Rajura #PoliticalGathering #UpcomingEvents #ChandrapurAssemblyElection #MaharashtraNews #RepublicanSupport #MaharashtraElections #PoliticalAwareness

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top