चुनाळा, बामनवाडा येथील युवकांचा पक्ष प्रवेश !

 

युवक कंटाळले विविध पक्षांच्या खोट्या आश्वासनाला.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२२ एप्रिल २०२४

राजुरा : विधानसभा क्षेत्रातील चुनाळा व बामनवाडा येथील तरुणांनी विविध पक्षांच्याखोट्या आश्वासनाला कंटाळून, राजुरा विधानसभा क्षेत्रामधील धडाडीचे नेते श्री. सुरजभाऊ ठाकरे (Surajbhau Thackeray) कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर कामाला प्रेरित होऊन शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री. अनिकेत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आम आदमी पार्टी व जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश केला. व येत्या विधासभा निवडणुकीत श्री. सुरज ठाकरे सारखे तडफदार, युवा धाडसी नेतृत्व राजुरा विधानसभेतुन निवडून पाठवीन्याची मनशा बोलून दाखवली. 

व एकीकडे स्थानिक आजी-माजींना राजुरा विधानसभा क्षेत्रामधील नागरिकांनी परत परत संधी दिलेल्या सत्ता उपभोगणाऱ्या  नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्या मधील दिलेले एकही आश्वासन पूर्ण न केल्याने येथील स्थानिक तरुणांच्या मनामध्ये नाराजी असल्याने व दुसरीकडे आमदार खासदार नसताना देखील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने श्री. सुरजभाऊ ठाकरे यांचे कामे जनता बघत आहे त्या कामाला प्रेरित होऊन २० एप्रिल २४ रोजी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी श्री. अनिकेत मेश्राम, यांच्या पुढाकाराने तरुणांनी (The youth are fed up with the false promises of various parties)

आम आदमी पार्टी व जय भवानी कामगार संघटनेमध्ये पक्ष प्रवेश केलेले तरुण,  प्रविन नगराडे, चेतन बक्षी, मयुर गेडाम, प्रणित नगराडे, आदर्श नगराडे, हामता नगराडे, आशिष तांडी, देवा मंदारे, महाराज, अमन लोगारे, मनोज नगराडे, संकेत नगराडे, संस्कार विधाते, गुरुदास देवाळकर, कवडु दरवेकर, मंगेश टेकाम, सोनु नगराडे, भसारकर भाऊ, गोलु कोडापै, राकेश टेकाम, अभय अवदुत, प्रविन डेकोटे, देवा कुंभै, अबुल मावलीकर, शिवम दश्वैकर, मुगात वाघमारे, लव डिंगे, कूश डिंगे, विपुल आत्राम, सचिन टेकाम, अमन नगराडे, अंशर पूणेकर, दादु कोडापै, संकेत कोडापै, आदित्य भसारकर, विमुश ताडे, रोहित नगराडे, उदय नातारवार, लरून नातारवार, वैभव देवाळकर, सुरेश वाघमारे, दर्शन नगराडे, सुमित दोंगडे, अनिल तांडी, श्यमू, अंजी रोबलावार, गणेश सोयाम आधी तरुणांनी प्रवेश केला. या वेळेस पदाधिकारी श्री. रोशन बंडेवार, महेश ठाकरे, प्रतीक्षाताई पिपरे, सरिताताई कोंडावार, राहुल चव्हान आदी उपस्थित होते. (mahawani) (rajura) (aap) (suraj thakre)

To Top