महिला व दिव्यांग सशक्तिकरण समारोह संपन्न !

 

रिद्धि-सिद्धि बहुउद्देशीय संस्था बल्लारपुर संचालित सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट द्वारा वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन !महावाणी - विरेंद्र पुणेकर 
२५ फेब्रुवारी २४

बल्लारपूर : काल 24 फेब्रुवारी रोजी सायंकाडी ४ वाजेपासून रिद्धि-सिद्धि बहुउद्देशीय संस्था, बल्लारपुर संचालित सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट द्वारे आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमाचे शुभारंभ. कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाच्या प्रख्यात समाज सेविका डॉ, अभिलाषा ताई गावतुरे (Dr. Abhilasha Tai Gavture) यांच्या हस्ते करण्यात आला असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. दिलीप झाडे विदर्भ अध्यक्ष इंडीपेंडेंस इंग्लिश स्कूल असोशीएशन, तसेच प्रमुख पाहुने लाभलेले मा. श्री. महेंद्र फुलझेले नायब तहसीलदार, श्री. प्रशांत हजबन जिल्हा अध्यक्ष इंडीपेंडेंस इंग्लिश स्कूल असोशीएशन चंद्रपुर, श्री. शहजादी अंसारी म्यांम प्रिंसिपल और डायरेक्टर ऑफ रेड रोज कॉन्वेंट, सौ. सरिता मालू अध्यक्ष फ्रेंड्स ग्रुप तथा सचिव हयुमस राईट प्रदेश, सौ. मीनाक्षी करिए, सौ. प्रीति रामटेके म्याडम,  श्री. दीपक खोब्ररागडे, डॉ. अपर्णा म्याडम, मंजू सोगे अध्यक्ष रिद्धी-सिद्धि बहू उद्देशीय संस्था, सौ. रूपा राठोड उपाध्यक्ष रिद्धी-सिद्धि बहू उद्देशीय संस्था, सौ. बबिता राजभर, कार्यक्रमाचे आयोजक सौ. मीना चंदेश्वर महतो, व कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. अनिल सदेवरा उपस्थित होते. (Saraswati English Convent)

     सदर कार्यक्रमात स्वबळावर आत्मनिर्भर होत मनात सामाजिक कार्याची रुचि बाळगणाऱ्या 13 दिव्यांगाचे मनोबल वाढवत पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देत सम्मानित करण्यात आले. व वार्षिक स्नेह संमेलनात सरस्वती इंग्लिश कॉन्वेंट स्कूलच्या विध्यार्थ्यानी उत्कृष्ट असे नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्द केले. (Women and disabled empowerment ceremony concluded)

     कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. विजया खोबरागड़े, श्री. दीपक खोबरागड़े, श्री. प्रदीप लांडेंगे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री. राजू भाऊ लांडगे, सौ. संध्या राम, सौ. करूना शेगेकर, सौ. शीतल मैडम, सौ. प्रियंका म्याडम, सौ. ज्योति म्याडम, सौ. तेजस म्याडम यानी मौलाचे कार्य केले.

(mahawani) (ballarpur) (Riddhi-Siddhi Multipurpose Institution Ballarpur)

To Top