तेली समाज युवक मंडळाच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन.

Mahawani





महावाणी - विरेंद्र  पुणेकर
०९ जानेवारी २४

राजुरा : तेली समाज युवक मंडळ राजुरा, रामपूर (Teli Samaj Youth Club Rajura, Rampur) तालुका राजुराच्या द्वारा आयोजित श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त जगनाडे महाराज सभागृह, रामपूर, राजुरा येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. (shri. Saint Santaji Jaganade Maharaj death anniversary)

        या प्रसंगी तेली समाजाचे जेष्ठ शंकरराव बानकर, मधुकर रागीट, पंढरी चन्ने, सुरेश बेले, निळकंठ खेडेकर, तेली समाज युवक मंडळ रामपूर राजुराचे अनंता येरणे, जगदीश साठोणे,  प्रा. देविदास कुईटे, किशोर रागीट, प्रविण वैरागडे,  प्रा. प्रफुल्ल शेंडे, बळवंत चन्ने, निखिल बजाईत, विलास झाडे, मनिष मंगरुळकर, बादल बेले, अॅड. रवींद्र टिपले, रामचंद्र घटे, चंद्रप्रकाश बुटले, प्रमोद हजारे, राजेश्वर वैरागडे, श्यामराव चन्ने, राजु खोब्रागडे, जगदीश बुटले, राहुल बानकर, अतुल खनके,  पुंडलिक रागीट, चंद्रकांत कुईटे, विनोद चन्ने, मंगेश खनके, भाष्कर बावणे, लोकेश बुटले, रमेश इटनकर, श्यामा हिवरे, तेली समाज महिला मंडळाच्या निता बानकर, सविता रागीट, कांता मंगरुळकर, सरीता मंगरूळकर, किरण हिवरे, किरण बावणे, कांता वैरागडे यासह तेली समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. (rajura) (mahawani)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top