चंद्रपूर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीची बैठक संपन्न.

ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदणी संदर्भांत कार्यशाळा व अभ्यासिकेचे वाचन

महावाणी - विरेंद्र पुणेकर 
23 जानेवारी २४

चंद्रपूर : भारत सरकार नोंदणीकृत व माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फौंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूर  दि. २० जाणेवारी २४ रोजी मासिक बैठक संप्पन समितीचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. संतोषभाऊ पारखी (santosh parkhi) यांच्या अध्यक्षते बैठक आयोजित करण्यात अली बैठकीत मा. अध्यक्षांनी समिती वाढी संधर्भात चर्चासत्र घेत सर्व पदाधिकरी, सदस्यांना त्यांचे कार्याची महती देत समिती वाढी व ग्राहकांपर्यंत जास्तीत-जास्त पोहचत ग्राहकांच्या समस्या सोडवण्या करीता समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सदैव तत्पर असत ग्राहकांच्या हक्का साठी लढावे असे सांगितले ततपच्छात बैठकीच्या समोरील विषयाकडे वळत मा. जिल्हा उपाध्यक्ष श्री. विरेंद्र पुणेकर (veerendra punekar) यांनी ग्राहकांच्या हितासंधर्भात कायदे, त्यांचे हक्क, ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदणी संदर्भांत कार्यशाळा व अभ्यासिकेचे वाचन करत मागील काळात केलेल्या तक्रारी व त्यांचे निवारण ग्राहकांचे सोडवलेले प्रश्न त्यांना मिळालेल्या न्यायाच्या प्रति समिती समक्ष मांडल्या बैठकीत माननीय अध्यक्षाच्या वतीने वेळेवर आलेल्या विषयानुसार मा. श्री. मुकेश वाळके यांची समिती मध्ये सदस्य म्हणून निवळ करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष मा. श्री. संतोष पारखी, मा. जिल्हा उपाध्यक्ष श्री. विरेंद्र पुणेकर, श्री. संजय शिंदे, श्री. मुन्ना इलटम - सचिव, श्री. अरविंद धीमन - कर्याधक्ष, श्री. कमलेश शुक्ला - संपर्क प्रमुख, श्री. दीपक नव्हेट - मुख्य संघटक, एड. रवि धवन - कायदेशीर सल्लागार, श्री. धम्मशिल शेंडे - मीडिया ( प्रसिध्दी ) प्रमुख, श्री. मंगेश वांढरे - सह कोषाध्यक्ष, श्री. अविनाश ऊके - सह सचिव, श्री. मुक्कदर सिंह बावरे - संघटक, श्री. गुरुदास मेश्राम - सल्लागार, श्री. मयूर अंबाडे - सदस्य, श्री. राजू रायपूर - सह सचिव व सदस्य उपस्थित होते. (grahak (upbhokta) sanrakshan samiti, chandrapur) ( chandrapur) (mahawani)

To Top