पोलीस कर्मचाऱ्यांनी गळफास घेत केली आत्महत्यामहावाणी - विरेंद्र पुणेकर 
०२ डिसेंबर २३

            राजुरा : राजुरा पोलीस स्थानकाला कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्रीमंत धोंडीबा कदम (३४) ( shrimant dhondiba kadam ) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या कदम हे मागील काही काळापासून मानसिक तनावशी झूंझत होते कदम यांची पत्नी मागील तीन महिन्यापासून माहेरी गेली आल्याने कदम दारूच्या आहारी गेले होते. यांच्या मागे ३ वर्षाची मुलगी, पत्नी, आई, भाऊ, असा परिवार आहे. परंतु आज अचानक त्यांच्या आत्महत्येची बाब समोर आल्याने राजुरा पोलिसात एकच खळबळ उढाली आहे. ( mahawani ) ( rajura police )  ( Suicide ) 

To Top