वामनपल्ली येथे श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणीचे लोकार्पण


लोकप्रिय आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ डिसेंबर २३

            गोंडपीपरी : तालुक्यातील मौजा वामनपल्ली येथील श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणी कामाचे लोकार्पण श्री. दत्त जयंतीच्या पावन पर्वावर लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गोंडपीपरी यांच्या सौजन्याने व आ. धोटे यांच्या पाठपुराव्यामुळे या विकासकामाचा शुभारंभ इथे संपन्न झाला. श्री. दत्त मंदिर देवस्थान व लाठी ग्रामपंचायत च्या वतीने आ. सुभाष धोटे ( mla Subhash Dhote ) यांच्या सत्कार करण्यात आला. 

        या प्रसंगी अध्यक्ष लाठीचे सरपंच विनोद जगताप, प्रमुख अतिथी पोळसाचे सरपंच देविदास सातपुते, अशोक रेचनकर, सरपंच धिरेंद्र नागपुरे, माजी सरपंच नरेश वागाडे, अनिल कोरडे, विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता शेवरे, उपकार्यकारी अभियंता मेश्राम, इंजि. मुळे, लाठीचे उपसरपंच साईनाथ कोडापे, लाठीचे ग्रा. प. सदस्य सुमनबाई गेडाम, शालूताई तलांडे, सुनिल चावरे, सुमनबाई मडावी, संगीताबाई चौधरी, पोलीस पाटील विजय वेलादी, दत्त उत्सव समितीचे अध्यक्ष मारोती वेलके, सचिव मोतीराम वेलादी, उद्धव वेलादी, विट्टल मडावी, राजेंद्र. मडावी, राजु मडावी, शंकर कोवे, मारोती तलांडे, साईनाथ पेंदोर, पंढरी गेडाम, राकेश तलांडे यासह स्थानिक नागरिक, श्री. दत्त मंदिर देवस्थानचे पदाधिकारी, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ( President Lathi Sarpanch Vinod Jagtap, Chief Guest Police Sarpanch Devidas Satpute, Ashok Rechankar, Sarpanch Dhirendra Nagpure, Former Sarpanch Naresh Vagade, Anil Korde, Executive Engineer of Electricity Board Shevre, Deputy Executive Engineer Meshram, Engr. Mule, Deputy Sarpanch of Lathi Sainath Kodape, Village of Lathi. W. Members Sumanbai Gedam, Shalutai Talande, Sunil Chawre, Sumanbai Madavi, Sangeetabai Chaudhary, Police Patil Vijay Veladi, Dutt Utsav Committee President Maroti Velke, Secretary Motiram Veladi, Uddhav Veladi, Vittal Madavi, Rajendra. Local citizens including Madavi, Raju Madavi, Shankar Kove, Maroti Talande, Sainath Pendor, Pandhari Gedam, Rakesh Talande, Shri. Dutt Mandir Devasthan officials ) ( mahawani ) ( Gondpipari )

To Top