कढोली बु. येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम प्रारंभ.

Mahawani

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
३० नोव्हेंबर २३

        राजुरा : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर , स्थानिक आमदार विकास निधी ( Local MLA Development Fund ) अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा कढोली बुद्रुक ( kadholi BK ) येथे सुदर्शन बोबडे ते शेख सुबान यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये या विकास कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे ( subhash dhote ) यांच्या हस्ते पार पडून विकासकामाला सुरुवात

      सदर प्रसंगी कढोली बु. चे सरपंच शैलेश चटके ( Sarpanch Shailesh Chatke ), उपसरपंच सुषमा उरकुडे ( Deputy Sarpanch Sushma Urakude ), ग्रामपंचायत सदस्य दत्ता हिंगणे, संजय किंगरे, सुनंदा एकरे, प्रतिभा गोरे, गीता पडवेकर, लक्ष्मण एकरे, ग्रामसेवक राजहंस खोब्रागडे,  गजानन एकरे, रामचंद्र झाडे, नागोबा एकरे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( mahawani ) ( Rajura ) ( Bhumi Pujan by MLA Subhash Dhote ) ( congress )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top