आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेत समस्ये निवारण करत जागतिक आदिवासी दिन साजरा


जागतिक आदिवासी दिन असा हि साजरा



महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ ऑगस्ट २३

        आज जागतिक आदिवासी दिन आदिवासी दिन प्रतिवर्षी जुलै 9 ला साजरा केला जातो. या दिवशी, विभिन्न क्षेत्रातील आदिवासी समुदायांच्या संरचनेत आयोजित केलेल्या कार्यक्रम साजरे केली जाते. या दिवशी आदिवासी संस्कृती, त्यांच्या जीवनशैली, आवश्यकतेच्या विचारांच्या बदलांच्या संवादाच्या वेगवेगळ्या पहिल्या कृतीवर्गांची आदिवासी जनजातींची महत्त्वपूर्ण भूमिका वाढविण्यात इत्यादी जनते समोर मांडली जाते आदिवासी समुदाय हा भारताचा मूलनिवासी म्हणून ओळखले जातात कित्तेक काळापासून तो भारतात आहे परंतु आज आपण पाहतात की काही भागात आदिवासी समुदायातील काही भाग आज हि मागासलेले दिसून येते या करिता शासन प्रामुख्याने अधिवासी समुदाय करिता नव नवीन योजना आखत असतात परंतु त्या योजना नागरिकान परियंत पोहचत नाही असे बोलले जाते. या करिता त्या भागातील जनसेवक किव्हा एखाद नेता त्या समस्या समोर घेऊन येतो आणि सदर समस्ये वरती विचार होतो किव्हा ती समस्या अशीच काळो-काळ रखडली असते परंतु आज जागतिक आदिवासी दिनाचे अवचीत्य साधून मां. दिलीपभाऊ गिरसावळे (Dilip Girsawale) भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव यांनी पाचगाव येथील कोडापे गुडा मधील सर्व आदिवासी बांधवांची समस्या जाणुन घेत त्यातील पाण्याची समस्या हाती घेत पाण्याची होत असलेली गैर सोय मां. बि. डि.ओ भिंगारदिवे साहेब, राजुरा यांचा निदर्शनात आणून देत कोळापे गुळा येथील पाणी समस्या पाहत काही काळा पासून बंध असलेले हातपंप तातळीने मां. भिंगारदिवे साहेब B.D.O पंचायत समिती राजुरा यांच्या पाटपुराव्याने  तातळीने सुरु करण्यात आले. दिलीप भाऊ यांनी २०१२ साली पंचायत समिती निवडणुकी करिता पाचगाव पंचायत समिती क्षेत्रा करिता उमेदवारी अर्ज केला होता त्या वेळी त्यांना अपयश पथकरा लागले होते परंतु लोकसेवेचा ध्यास मनी असल्याने त्यांनी पाचगाव शेत्रातील समस्यां कळे दुर्लाश न करता सास्यांची सतत पाहणी व निवारण करने सुरूच ठेवले आहे. आज जागतिक दिना निमित्य ते बोलत होते की आज आदिवासी दिन काही वेगळ्या रीतीने साजरा करण्याची गरज आहे फक्त कार्यक्रमे करून दिन साजरा केल्याने भागातील, शेत्रातील समस्या कमी होणार नाही तर समस्या जाणून त्या समस्चे निवारण केल्याने होणार असे ते बोलत होते.या शनी उपस्थित ज्यांनी सदर बाबी ची दखल घेत हि सर्व धुरा हाती घेतली ते दिलीपभाऊ गिरसावळे आदिवासी समुदायाने मां. भिंगारदिवे साहेबांचे आभार मानले तसेच उपस्थित गावकरी मंडळी भारत कुंबरे, विनोद तोडत्तीवर, सुरेश विनोद भाऊ तोडतीवर  कोडापे, अजय कुंबरे, रामा कोवे, मानकु कोडपे, तुळशीराम कोडापे, जगु कोडापे, विनोद कोडापे, सोमू कुरसंगे, विशेषराव कोडापे, बाजीराव कुमरे, उपस्थित होते

To Top