शेतकऱ्यांना एक थंम्ब वर कर्जमाफी।

Mahawani


लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

शेतकऱ्यांना एक थंम्ब वर कर्जमाफी।

        आज दिनांक 18 जून रोजी।गडचिरोली जिल्हा सहकारी बॅँक भेंडाळा येथे या भागातील थकबाकीदार शेतकर्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेला सुरुवात करण्यात आली।ग्रा प आचारसंहिता लागल्याने सदर योजना स्थगित होती।आज सदर योजना चालू झाली असून थकबाकीदार शेतकरी याना बोलावून त्यांचे त्यांचे थंम्ब घेण्यात आले।त्याच क्षणी 5 सेकंदात थकबाकीची रक्कम खातेदाराचे खात्यावर जमा होत आहे।यावेळी श्री प्रमोद भगत माजी प स सदस्य।शाखा व्यवस्थापक निमगडे साहेब।निरीक्षण रेहपाडे साहेब ।डी के धानोरकर सरपंच तुकुम  कबीर आभारे अध्यक्ष से स संस्था घारगाव।
श्री कोहपरे ।श्री पुटकमवार ।
बालाजी झोडक व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top