महाराष्ट्र इ-पास अत्यंत आवश्यक कामा करिता पास काढणे झाले सोपे !




लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

महाराष्ट्र इ-पास काढणे झाले सोपे अत्यंत आवश्यक असल्या काम साठी लागणारा पास

अत्यंत आवश्यक कामासाठी बाहेर गावी किव्हा जिल्या बाहेर जाण्या साठी इ-पास ही सुविधा महाराष्ट्र सरकार ने चालू केली आहे तरी ह्या इ-पास घेण्या साठी सरकारने अटी व शर्तीं लागू केल्या आहे ।
1) ऐका गाडी मधी चार चाकी पाच सीटर ह्या गाडी मधी दोन वेक्तीं व एक वाहन चाल जाऊ शकतात 
2) जे वेक्तीं बाहेर गावी जात आहेत त्या सर्वांचे कोविड (Corona)  या संसर्ग जन्य रोगाचा  कुठला ही प्रादुर्भाव नाही असे मेडिकल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे 
3) सर्व वेक्तींचे  सत्य प्रत (orignal) ओढख पत्र असणे आवश्यक आहे ।
4) वाहन चालकाचे वाहन परवाना (Driving Licences) असणे आवश्यक आहे ।
5)  जो वेक्तीं इ-पास साठी अर्ज करीत आहेत त्याचा पास पोर्ट साईज फोटो त्या अर्जाला जोडणे आवश्यक आहे ।
6) ज्या ठिकाणी प्रवास करून जात आहे त्या जागचा पत्ता याचे सत्य प्रत पुरावा जोडणे बंधन कारक आहे ।
7) कुठल्या काम साठी जात आहे तो योग्य ते कारण समाविष्ट करणे आवशक आहे 
ही सर्व आगद पत्र घेऊन जवडच्या नेेेट कॅफे किंवा मोबाईल वरून करू शकता या साठी https://covid19.mhpolice.in/registration
ह्या संकेतस्थळा ला भेट द्या 
To Top