Sexual Harassment: ७२ वर्षीय वृद्धाने केली युवतींकडे शरीर सुखाची मागणी

Mahawani

वृद्धाने युवतींकडे शरीर सुखाची मागणी केल्यामुळे बल्लारपूरमध्ये मोठा गदारोळ

Sexual Harassment
संग्रहित छायाचित्र

  • महावाणी : विर पुणेकर
  • १६ सप्टेंबर २०२४

बल्लारपूर। शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे ७२ वर्षीय वृद्धाने दोन नाबालिक युवतीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजवली आहे आणि यावर कडक कारवाईची मागणीने जोर धरला आहे. Sexual Harassment


 



आरोपी, जो रविंद्रनगर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी आहे, याने आपल्या घरी राहणाऱ्या भाडेकरूंच्या कुटुंबातील युवतींकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत म्हणून १७ वर्षीय पीडित मुलीला २०० रुपये दिले होते. ते पैसे परत मागण्याच्या निमित्ताने, आरोपी मुलींकडे गेला आणि पैस्याची मागणी करू लागला परंन्तु मुलींचे आई - वडील घरी नसल्याने मुली ते पैसे पर्यत करण्यास असमर्थ होत्या. त्यांनी आरोपीला सांगितले कि, आई वडील घरी नाही आल्यावर आपले पैसे परत होऊन जाईल परंतु आरोपी पैस्या करीता हट्ट करू लागला आणि घरात असलेल्या १५ आणि १७ वर्षीय मुलींना जर पैसे परत देऊ शकत नसेल तर मी पुन्हा ५०० रुपये देतो मला शरीर सुख द्या असे बोलून आरोपीने मुलींकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याची तक्रार दिली आहे.


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ७५ (१), ७५ (२), ३३२ (क) आणि लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ ( POSCO ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करत आहेत. Sexual Harassment


अधिक वाचा:


या घटनेने समाजात खळबळ उडवली असून, वृद्ध व्यक्तीने केले असलेली हद्दपार वर्तन महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे  करणारे आहे. अशा प्रकारच्या गंभीर घटनांमध्ये पोलीस प्रशासनाने कठोर आणि त्वरित पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अन्य संभाव्य आरोपींना कायद्याचे भिती निर्माण होईल आणि समाजातील महिलांची सुरक्षा अधिक बळकट होईल. Sexual Harassment


बल्लारपूर शहरात ७२ वर्षीय वृद्धाने शरीर सुखाची मागणी केल्यामुळे समाजात असंतोष आणि चिंता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई करत आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. यामुळे पीडितांना न्याय मिळवून देणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. यावरून हे स्पष्ट होते की, अशा घटनांना योग्य वकिलाही आणि कडक कारवाईची गरज आहे, ज्यामुळे समाजात सुरक्षिततेची भावना मजबूत होईल.


ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि समाजातील शांतता व सुरक्षा कायम राखण्यासाठी आम्ही कठोर कारवाईचा निर्धार केला आहे. आरोपीवर POSCO कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि आरोपीला योग्य शिक्षा मिळवण्यासाठी तपासामध्ये कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. आम्ही पीडित मुलींना पूर्ण सहकार्य प्रदान करणार आहोत आणि या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आपल्या सर्व ताकदीने प्रयत्न करू. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितता आणि न्यायाची ग्वाही दिली जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठी पोलीस विभाग नेहमीच तत्पर आहे. - श्री. सुनील गाडेपोलीस निरीक्षक, बल्लारपूर


#BhadrapurCrime #ManDemandsPhysicalFavors #MNSAction #CrimeAgainstWomen #ChandrapurNews #PoliceAction #JusticeForVictims #SafetyForWomen #MarathiNews #MahawaniNews #LocalCrimeUpdate #PoliceAlert #PublicSafety #CrimePrevention #BhadrapurUpdates #ChandrapurCrimeNews #HumanRights #MNSDemand #SocietyAlert #WomenSafety #CrimeNews #LawAndOrder #MarathiBaatmya #MNSProtest #ChandrapurUpdates #CriminalAction #CommunitySafety #MNSWomenWing #CrimeAwareness #Sexual Harassment

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top