कढोली (बु.) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उल्हासात साजरी.

 

सामाजिक कार्य व हिता करीता प्रत्येक शनी समोर राहील - श्री. शैलेश चटके


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१६ एप्रिल २०२४

राजुरा/कढोली (बु.) : भारताला विश्वातील सर्वोत्तम संविधान देणारे विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतातच नवे तर संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषाने साजरी केली जाते. त्यांचं प्रमाणे १४ एप्रिल रोजी पंचशील बुद्ध विहार, कढोली (बु.) येथे तथागत सिद्धार्थ गौतम बौद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमेला मा. सरपंच श्री. शैलेशजी चटके यांनी पुष्पहार अर्पण करत सर्व महामानवाच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आल्या. (Tathagata Siddhartha Gautama Buddha)

या प्रसंगी आकाश पडवेकर, सुधाकर पडवेकर, रसिका पडवेकर, अशोक पडवेकर, धर्मा पडवेकर, माजी उपसरपंच मिनाताई पडवेकर, उषा, पडवेकर उपसरपंच - शुष्मा उरकुदे, पिंटू पेटकर, सुनंदा एकरे, दत्ता हिंगाने, संजय किंगरे, रंजना हिंगाने, प्रतिभा मोरे, धनराज पडवेकर, सर्व उपासक, उपासिका व गावकरी उपस्थित होते. (Shaileshji chatke) (mahawani) (rajura) (bhimjayanti2024)

To Top