अवैध सुगंधित तंम्बाकू व पान मसाल्यावर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

Mahawani


पुन्हा अवैध सुगंधित तंम्बाकू व पान मसाला विक्रेत्याचे दणाणले धाबे :  स्थानिक गुन्हे शाखे कडून 157262 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त

महावाणी - विरेंद्र पुणेकर 
०६ मार्च २४

चंद्रपूर : मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे आज ६ मार्च रोजी आरोपी नामे अजय विजय गुंडोजवार Ajay Vijay Gundojwar याचे राहते घरी डॉ. आंबेडकर भवनजवळ, वडगाव, चंद्रपूर येथे छापा टाकला असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 1) 16450/- किमतीचा मजा 108 हुक्का शिषा तंबाखु, प्रत्येकी 40 ग्रॅम प्रति डब्बा 235 रू. 10 डब्यांचा 01 पॅक असे एकूण 07 पॅक, एकुण 70 डब्बे, 2) 20150/- रु किमतीचा एका प्लॉस्टीक चुंगडीत एकुण 65 एकाच कंपनीचे सिलबंद पॉकीट, प्रत्येकी 200 ग्राम. 

        ३) 2000/- रु किमतीचा एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 50 सिलबंद पॉउच, प्रत्येकी 40 ग्राम प्रति पाउच किं. 40 रू. 535, जनम तंबाखु, 4) किंमत, 18000/-रु 02 प्लॉस्टीक चुंगडीत 2.6 ग्रॅम वजनाचे कंपनि सिलबंद 30 पाउच असलेले वजन प्रति पॉकेट 78 ग्रॅम असलेले एकुण 150 पॉकेट,प्रति पॉकेट किं.120 / रू. केसरयुक्त विमल पान मसाला, 5 ) किंमत 12870 / - रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 65 कंपनि सिलबंद पॉकेट ज्यामध्ये 12 ग्रॅम वजनाचे 11 पाउच असलेले, प्रति पॉकेट वजन 132 ग्रॅम प्रति पॉकेट 198 / रू. किमतींचे केसरयुक्त विमल पान मसाला ज्ञप्छळ च।ब्ज्ञए 6) किंमत 42500/- रु दोन प्लॉस्टीक चुंगडीत 250 ग्रॅम वजनाचे कंपनि सिलबंद पॉकेट, ज्यामध्ये 10 पाउच असलेले, प्रति पॉकेट किंमत 340/रू.असे एकुण 125 पॉकेट KP GROUP राजश्री पान मसाला, 7 ) किंमत 43200 / - रु 04 कापडी थैलीमध्ये एकुण 120 पॉकेट, प्रति पॉकेट 144 ग्रॅम वजनाचे कंपनि सिलबंद DB SIGGNATURE Finest Pan Masala, 8 ) किंमत 2092 / - रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 93 सिलबंद पॉकेट, 30 ग्रॅम वजनाचे, व कंपनि सिलबंद KP BLACK LABLE 18 PREMIUM CHEWING TOBACCO असा एकुण 157262/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे.  

     सदर आरोपींची संगनमत करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व जनतेच्या जिवीताला हानीकारक, नशाकारक, घातक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तंम्बाकू व पान मसाला अवैधरीत्या विक्रीच्या उद्देषाने बाळगल्याने त्यांचेवर अप. कं. 248/2024 कलम 328, 188, 272, 273, 34 भादवी सहकलम 30 (2), 26(2), (अ),3,4,59 (1) अन्न व औशधी कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल व आरोपी क्रं. 01 यांना पो. स्टे. रामनगर यांचे ताब्यात पुढील कारवाईकामी सुपूर्त करण्यात आले आहे.

      सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. मूम्माका सुदर्शन Hon. Superintendent of Police, Chandrapur Shri. Mummaka Sudarshan, मा. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु Rina Janbandhu, श्री. महेश कोंडावार Mahesh Kondawar, पोलिस निरिक्षक, स्था. गु. शा, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली किशोर शेरकी, सपोनि, स्थागुशाा चंद्रपूर, पोहवा अनुप ब.न.680, पोहवा मिलींद 896, पोहवा नितेश 788, पो. हवालदार जमीर 249, पोअ प्रसाद 590 व अंमलदार यांनी पार पाडली. (Chandrapur local crime branch action on illegal flavored tobacco and pan masala) #महावाणि #mahawani #chandrapurpolice

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top