मां. विजय नळे साहेब यांना दीक्षाभूमी चंद्रपूर येथे संविधान प्रास्ताविका देऊन केले सन्मानित.




महावाणी - विरेंद्र पुणेकर
१७ ऑक्टोबर २३

        चंद्रपूर: दीक्षाभूमी चंद्रपूर येथे दर वर्षी मोठ्या थाठात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो तसाच या वर्षीहि मोठ्या थटात साजरा करण्यात आला या वेळी छोट्या मोठ्या गावातून शहरातून मोठ्या संखेने आंबेडकरी जनता तसे पर्यटक धम्मचक्र अनुप्रवार्तन दिन निमित्य होत असलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यात संपूर्ण चंद्रपूर या निळ्या रंगात रंगून गेला होता. दीक्षाभूमी चंद्रपूर येते धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मूर्ती, पुस्तके, छायाचित्रे इत्यादीचे दुकाने, स्टॉल लागतात यातच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( BARTI ) - पुणे ह्यांच्या चंद्रपूर दीक्षाभूमी येथील स्टॉल देखील लागला होता या शनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे सचिव मां. विजय नळे ( vijay nale ) साहेब ह्यांनी भेट दिली असता त्यांना मा. सचिन फुलझेले ( sachin fulzale ) साहेब प्रकल्प अधिकारी चंद्रपूर व मां. संदीप रामटेके ( sandip ramteke ) साहेब ह्यांनी संविधान प्रास्ताविका देउन केले सन्मानित ( diksha bhumu chandrapur ) ( mahawani )

To Top