बल्लारपुर शहरात मोकाट फिरणार्या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा

Mahawani


मनसे महीला सेना कल्पना पोतर्लावार यांची निवेंदनाव्दारे मागणी



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२४ ऑगस्ट २३ 

        बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे हि जनावरे अचानक मूख्य मार्गावर येत असतात यामूळे वाहण चालकांनाच नाहि तर पायदळ चालतांना सूद्धा मोठी कसरत करावी लागत आहे हि जनावरे अचानक वाहणा समोर आल्यानी अपघातात वाढ होत आहे रविवार दिनांक २०/०८/२०२३ च्या मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गायींच्या कळपामूळे सरदार पटेल वार्डात दुचाकीचा अपघात झाला यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत अशा घटणा वारंवार घडून कुनालाहि आपला जीव गमवावे लागू नये यासाठी आपण जातीने आणि गार्भीयाने लक्ष देउन सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त आठ दिवसाचे आत करावा अन्यथा मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन केले जाईल यावर सि. ओ. वाघ साहेब यांनी सांगितले की आम्ही जनावर मालकांना नोटीस दिले आहे आणि कारवाई सुद्धा करू आमची पूर्ण टीम त्या कामात दिवस आणि रात्र जनावर जमा करून प्यार फोंडेशन यांना सोपवल्या गेले काही दिवसात पन्नास ते साठ जनावर आम्ही जमा केले आणि तुमचा निवेदनाची दखल घेत आम्ही यात आणखी गांभीर्याने लक्ष देऊ आणि काही मोठ प्रकरण नाही घडणार असा प्रयत्न करू आणि जर घडणार तर याला सर्वस्वी संबंधीत प्रशासण जबाबदार असेल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले यावेळेस मनसे पदाधिकारी कल्पना पोतर्लावार- तालुका अध्यक्ष महीला सेना किशोर मडगुलवार-  जिल्हा सचिव बल्लारपुर विधानसभा, कुलदिप चंदनखेडे- जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, मंगला घडले- शहर अध्यक्ष महीला सेना, प्रंशात कलवल, अजय निराल्ला व मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.

www.mahawani.com

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top