सध्या टमाटर इतके माहाग का? टमावरच्या किंमत वाढण्या मागचे नेमको कारण काय?

महावाणी - विरेंद्र पुणेकर
(१० जुलै २०२३)

        तर मे २०२३ ची बातमी होती की टमाटर चे भाव माती मोल. सत्पत शेतवानी बाजारात  टमाटर ठाकुन केला निषेद तर तारीख 29 जून २०२३ बातमी होती टमाटरच्या भावामध्ये तीन आठवल्यात 700% टक्या हुन अधीकची वाढ आणी भाव 150 च्या पार आणी त्या दीवसापासून टमाटरचे आजपर्यंत टमाटर भाव रोज नव्याने वाढताना दीसत आहे. टमाटरला पर्याय नसल्यान आणी तो सर्वांचा विक पोइंट असल्यान खरा प्रश्न 'सर्व सामान्य जनते समोर नीर्माण झालेला आहे. आइन टमाटर अगोदरच इतके माहाग असताना पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा टमाटर माहागल्याचे सांगीतल्या जाताय व भारतीय शेर बाजाराच या पुर्वीचे सर्वकालीक उच्चांक मोडले आणि त्याच्या मुळ बाजार तेजात आहे. एकदम खुशी चे वातवरण आहे. आणी यात दुसऱ्या बाजुला टमाटरचे भाव वाढल्याने सर्व परेशान आहे. एक गोष्ट लक्षात घेणे गरजेच आहे. की. काही महीन्या पुनी शेतकरी बाधंवाने हेच हमाटर रसत्यावर्ती फेकून दिले होते. याच सर्धभातील बातम्या देखील आपण पाहील्या आता कीरकोळ व व्यापारी या दोन्ही जागच्या कीमती वाढल्यात याच्या मुळे उत्पादक शेतकरी खुश असल्याच चीत्र निर्माण झालेल आहे. आणी ग्राहक परेशान झाल्याचे चीत्र दीसत आहे. पन अचानक इतके भाव कसे काय वाढले? जे टमाटर एका महीन्या पुर्वी पाच (५) रुपये कीलो असनारा टमाटर अचानक 150 पार कसा काय गेला तर देशभरामध्ये हे भाववाळ होन्याची कारणे वेगवेगळी सागंल्या जाताय. जसे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आणी उत्तरा खंड या ठीकानी भरपुर पाऊस झाला आणी या पावसामुळे या टमाटर पीकाची नासाळी झाली याच्या मुळे मागनीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झाला आणी भाव वाढ झाली. दुसरे कारण असे सांगीतल्या जाताय महाराष्ट्राच्या बाबतीत की महाराष्ट्रामध्ये पावसाने ओळदीली त्याच्या मुळे टमाटरचे भाव वाढले. काही भागामध्ये तीव्र उष्णता असल्या मुळे उत्पादनामधे घट झाली आहे. टमाटरची जे गुणवत्ता वायला पाहीजे ते झाली नाही म्हनुन उत्पादन कमी झाले या सोबतच गेल्या काही हंगामान मधे टमाटरला भाव मीळाला नाही त्याच्यामुळे पेरा कमी झालेला आहे आणी टमाटर चा  पुरवठा करणाऱ्या इतर राज्यामधुन टमाटर आनलाजात असल्यामुळ त्याचा वाहतुकीचा खर्च  वाढलेला आहे या मुळे या टमाटर वरती परिनाम झाला आहे. भारतामधे जवळपास आठ लाख हेक्टर शेत्र आहे आणी इतून विस दशलक्ष टन टमाटचे उत्पादन होत म्हनजेच आपल शेत्र मोठ आहे. उत्पाद सुधा चागला होत आणी या मुळेच मे मधे माती मोल किमतीत शेतकऱ्यानी हमाटर विकला अगदी २ ते 3 रुपये किलोनी सुद्धा शेतकऱ्यानी, व्यापाऱ्याना माल विकलेला 'आहे, जेव्हा इनका भाव खाली घसरलेला होता त्या वेळेस तोडणीलाही टमाटर परवडत नसल्यान शेतकऱ्याने टमाटरचे पीक  शेतातच सोडुन दीले भाव मीळनारच नाही असे मानून शेतकऱ्यांनी त्याची जोपासना  खत, पाणी सुधा देने बंद केल त्या वरील कीटक नाशक सुधा याबंबल्याने याचा परीनाम असाझाला बाजारामधे टमाटरचा पुरवठा कमी झाला आणी भावात झपाटयाने वाढ वायला लागली तर सर्वाना आता हा प्रश्न पडलाय की हे भाव असे कीती दीवस राहतील विश्लेकाच्या म्हनन्या नुसार भाव वाढ जी आहे पुढील काळातही कायम राहु शकते  या कारण आधीच एप्रील आणी मे महीन्या मधे  टमाटरची लागवळ कमी झालेली आहे. महाराष्ट्रा सह बाकी ठीकानी पावसामुळे पीकाच नुकसान देखील झालेल आहे आणी नव्या लागवडी जरी केल्या त्याला बाजारात यायला २ ते ३ महिने इतका कालावधी लागू शकतो आणि तो पर्यंत भावात शितीलता मिळण्याचे मार्ग सध्या तरी दिसून येत नाही असे विश्लेषक सांगताबय आता या भाव वाली मुळ ज्याणी टमाटरचे उत्पादन घेतल पन एकुनच त्याचा फायदा तर होतोयच भाज्या महागल्या मुळ भाजीपाला उत्पादकाला नक्की नका होत असनार भाजीपाला हा शेतकऱ्या साठी मोठा आधार आहे पण कमी पाऊस किव्हा अतीपाउस या सोबत पीकवनीला भाजीपाल्याची साठवणूक अशमता याच्या मुळे शेतकऱ्यांना अगदी कवडी मोल दराने हा भाजीपाला व्यापाऱ्यांना विकावा लागतो. अक्षरश माल फेकून दिलेल्या बातम्या असतील पन तरी सुधा त्या वेळस टमाटर आपन 30 ते 40 रुपये कीलोने घेतलेला आहे. असा अनुभव आपल्या सर्वांचा असनार मग हे कशामुळतर दलाली करणारे आणी नफेखोर यांचा मुळे हे सर्व परीस्थीती नीमार्न झाली आहे. शेतकऱ्यान कळे शितल साठवनुक नाही ज्यात त्याची साठवणुकीची क्षमता हि नाही आहे उत्पादना साठी केलेला खर्च कसा भरून काढायचा यांच्या वरती शेतकऱ्याचा भर असतो. मोठ्या प्रमानामधे गुतवंबुक झालेली असते चार ते पाच महीने ही गुतवनुक केलेली असते आणि आता वेळ आलेली असते 'की जे आपण गुंतवणूक केलेली आहे त्या गुतवणुकीवर्ती आत्ता परतफेड मिडायला पाहीजे. आणी नेमका याचाच फायदा दलाला व्यापारी होत असतात कीतीही कायदे केले तरी शेतमाल बाजाराशी अर्थवेवस्था हे दलालाच्याच हाती राहिलेली आहे म्हनुन ही अशी परीस्तीती वारम-वार निर्माण होते अस अभ्यासकाच मत आहे. या मुळेच सामान्चान साठी कोनत्याही भाजीपाल्याची व कोनत्याही वस्तु ची भाव वाढ कीतीही झाली तरी सुधा शेतकऱ्याना त्याचा फायदा मीळतोच असे नाही या भाववाढ मधला मोठा वाटा हा मध्यस्तीच दडप करतात असा सार्वत्रीत अनुभव सुधा आहे. याच मुळे टमाटर व सर्व भाजी पाले माहागळे झालेले अहि असे दिसुन येताय.


To Top