मराठा सेवा संघा मार्फत व्याख्यानमाला !



लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
 
        दिनांक16 जून ते 26 जून 2020, दहा दिवस live व्याख्यानमाला https://www.facebook.com/VBVPChandrapur/ या लिंक वर live व्याख्यानमाला बघता येईल, त्यासाठी आजच पेज ला like करा
आज दिनक १८ जून २०२० ला शिवश्री. दिनेश पा. पारखी https://www.facebook.com/VBVPChandrapur/ पेज  लाइव वरती येत आहे 
विषय: ओबीसी जनगणना आजची गरज.. ! या विषया वरती व्याख्यान माडायला येत आहे 
तरी सर्वानी आव्र्जुन https://www.facebook.com/VBVPChandrapur/ या फेसबुक पेज ला भेट द्या 

To Top