दुःखद निधन वार्ता- स्व. सौ. निकिता चिलकुलवार

Mahawani


लोकवानी
(१२ जून २०२३)

         राजुरातील वेवसाईक राकेश चिलकुलवार यांची पत्नी निकिता चिलकुलवार गेल्या काही वर्ष पासून आजारापासून पीडित होत्या आजाराच्या उपचाराकरिता  नागपूर येथील खासगी रुग्णालयात काही दिवसात अगोदर दाखल करण्यात आले होते यात त्याची प्रकृती उंचावली देखील होती परंतु पहाटे ५:०० च्या सुमारास आजारावर्ती उपचार सुरू असताना अखेरचा स्वास घेतला यांच्या मागे पती, दोन लहान मुले असा परिवार आहे. दुपार ३.०० वाजता आप्तसकीयसह अंतिम संस्कार राजुरा येथील मोक्षधाम येते करण्यात येणार आहे.

To Top